Tag: #LegalNotice

कागदी ‘सज्जते’चा पूर की प्रत्यक्ष कृती? महापौरांच्या सूचनांनंतर तरी यंत्रणा जमिनीवर उतरणार का?

​विरार : प्रतिनिधी पावसाळा तोंडावर आला की महापालिका मुख्यालयात बैठकांचे सत्र सुरू होते, सज्जतेच्या घोषणा केल्या जातात आणि यंत्रणांना निर्देश दिले जातात. नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीत महापौर अजीव पाटील…