अवैध वृक्ष तोडीबाबत मे. शिवानी इंटरप्रायजेचे बिल्डर हेमंत कर्णिक यांच्यावर गुन्हा ( FIR) दाखल करण्याचे महानगरपालिकेचे आदेश.
नालासोपारा – वसई-विरार शहर महानगरपालीका, प्रभाग समिती ‘ई’ नालासोपारा कार्यक्षेत्रातील लक्ष्मीबेन छेडा मार्ग, जेमीनी सोसायटी येथील सर्वे नं. ३४/१, ३४/४…