Tag: #maharshtra

वसई-विरार महापालिकेतील ३९ अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ?

माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन ?वसई/ प्रतिनिधी : माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्या प्रकरणी वसई-विरार महापालिकेच्या ३९ अधिकाऱ्यांवर माहिती आयोगाने दंडात्मक (शास्ती) कारवाई केली आहे.यात काही अधिकाऱ्यांना दोनदा; तर काहींना…

पहिले आधा – बाद में आधा, मग पाहिजे तशी बिल्डिंग बांधा?

प्रश्न आहे साधा, महानगरपालिकेला शिस्तीची बाधा… वसई प्रतिनिधी : एखाद्याला फक्त आश्वासनावर कसं जिवंत ठेवावे ही कला फक्त राजकारण्यांना नंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थीत जमते. अनधिकृत बांधकामांना पाठीमागून संरक्षण देणे हा…

पालघर तालुक्यातील वीज प्रश्न निकाली काढण्यासाठी 50 कोटींची आमदार गावित यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पालघर (प्रतिनिधी) – पालघरकरांचा वीज प्रश्न निकाली काढण्यासाठी 50 कोटीची मागणी 130 पालघर (अ. ज.) विधानसभा आमदार राजेंद्र गावित यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यावेळी…

वसई विरार महापालिकेतील बेजवाबदार प्रशासक व नवनिर्वाचित आमदाराच्या खोट्या आश्वासनाला बळी पडलेली बेघर गोरगरीब जनता…

मा. सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार वसई विरार महापालिका हद्दीतील 41 अनधिकृत इमारती पाडण्यात येत आहे.पण अनधिकृत इमारती बांधण्यास पोषक वातावरण वाढीस आणणारे महापालिकेत असलेले सध्याचे प्रसाशक व स्थानिक आमदार याच्या भूल…

तामतलाव मार्केट इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे!

भाजप कार्यकर्त्याची कायमची हरकत प्रतिनिधी विरार : वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘आय`अंतर्गत येणाऱ्या तामतलाव येथील मार्केट इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आक्षेप वसई भाजप जिल्हा सचिव अल्पसंख्याक मोर्चाचे तसनीफ…

व्हायरल ‘ऑडियो क्लिप’मुळे सहा.आयुक्त मोहन संखे पुन्हा वादात?

बांधकाम माफियांच्या ‘मोहजाळात’ पालिकेचे अधिकारी ‘स्थगिती आदेशा’साठी आर्थिक सौदेबाजी? पालिकेच्या विधी विभागाची कार्यपद्धत संशयास्पद विरार(प्रतिनिधी )-कधी स्ट्रिंग ऑपरेशन तर कधी घरपट्टी घोटाळ्याप्रकरणी तारांकित प्रश्न असे अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असलेले…

7 स्टार टीव्ही न्युज पत्रकार सन्मान सभारंभ तथा कॅलेंडर प्रकाशन सोहळा यशस्वी रित्या संपन्न…

नालासोपारा (प्रतिनिधी):दि.२९डिसेंबर२०२४ रोजी नालासोपारा पूर्व बालाजी ओपन हॉल येथे 7 स्टार टीव्ही न्युज (डिजिटल मीडिया)पत्रकार सन्मान सोहळा व दिनदर्शिका २०२५ चे सोहळा मुख्य अतिथी आणि विशेष पाहुणे आणि पत्रकार मंडळी…

विरार पूर्व येथे जनआक्रोश मार्च…

विरार (प्रतिनिधी)दिनांक २२ डिसेंबर २०२४ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाद्वारे प्राप्त अधिकाराने संसदेत पोहचलेल्या तडीपार अमित शाह आणि कं.ला आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची भीती वाटु लागलेली आहे त्यातुनच वैफल्यग्रस्त…

संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान व सोमनाथ सूर्यवंशी याच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्यात यावी.

भारताचे संविधान हा भारताचा राष्ट्रीय ग्रंथ असून या देशाचा कारभार राज्यघटनेप्रमाणे चालतो. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात विविध जाती, धर्म, पंथ, वंश, भाषा, संस्कृती व श्रध्दा-विश्वास इत्यादी बाबतीत…