प्रशासकीय वरदहस्ताने ‘बाजार’ वसुलीचा सुळसुळाट
मिरा-भाईंदर: पालिकेच्या तिजोरीऐवजी ठेकेदाराचे खिसे गरम; ११८ रुपयांऐवजी २३० रुपयांची लूट मिरा-भाईंदर:प्रतिनिधी मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील मंगल नगर भाजी मार्केटमध्ये गरिबांच्या जिवावर ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.…
