नवे नेतृत्व, नवी दिशा — क्षितिज ठाकूर यांना अॅड. चेतन भोईर यांच्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा
वसई-विरारच्या विकासाला नवी गती देणाऱ्या अभ्यासू, संवेदनशील आणि कार्यक्षम युवा नेतृत्व – माननीय क्षितिजजी ठाकूर (दादा) यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! आजच्या काळात समाजाला ज्या नेतृत्वाची गरज आहे – अभ्यासू…
