Tag: #PalgharUpdates

पालघरमध्ये मतदार यादीच्या ‘एसआयआर’ मोहिमेला मुदतवाढ; १७ ऑगस्टपर्यंत शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे आवाहन

​पालघर, (प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाला मुदतवाढ देण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांच्यामार्फत घरभेटी व…