Tag: #SocialInitiative

शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप; आदिवासी सेना प्रतिष्ठानतर्फे कुवरपाडा व म्हस्कीनपाडा शाळेत मोफत वह्या-साहित्य वाटप

​वसई / पालघर: सामाजिक बांधिलकी जपत आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने, आदिवासी सेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक-अध्यक्ष मा. किरणजी गायकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील…