कामन बेलकडीत कायद्याची ऐशीतैशी! ‘लीगल’ इंडस्ट्रियल युनिटच्या नावाखाली नियमांना हरताळ; ‘जी’ प्रभाग अधिकारी निलेश म्हात्रे ॲक्शन मोडमध्ये येणार का?
वृत्त, वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असतानाच, आता ‘कायदेशीर’ मंजुरी असलेल्या प्रकल्पांमध्येही कायद्याची सर्रास ऐशीतैशी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कामन बेलकडी…
