Tag: #vasaivirar

विरार येथील ‘मर्चंट फायर वर्क्स` बेकायदा?

परवानगी कागदपत्रे सादर करण्यासाठी पालिकेची नोटीस सहाय्यक आयुक्त व्हिक्टर डिसोझा यांच्या नोटिसीला व्यावसायिकाकडून केराची टोपली प्रतिनिधी विरार : वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘सीअंतर्गत ‘मर्चंट फायर वर्क्स या फटाका विक्री दुकानाला…

वसई- विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील महावितरणच्या वसई मंडळातील वीजेच्या केबल भूमीगत करण्याचा प्रस्ताव मार्गी लावण्यात यश .

यावेळी आमदार महोदयांनी खोलसापाडा – १ प्रकल्पाचे १००% पाणी वसई-विरार महानगर पालिकेसाठी आरक्षित करण्याच्या प्रस्तावावरही त्वरीत आणि सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती मा. मंत्री महोदयांना केली. त्यावरही लवकरच निर्णय घेण्यात येईल…

राजोडी येथील आकार पडीत जागेवर भुमाफियांचा कब्जा महसूल अधिकाऱ्यांचे अभय ?

नालासोपारा (दि) वार्ताहर……… नालासोपारा पश्चिमेस असलेल्या गाव मौजे राजोडी येथील सर्वे नंबर 212 या आकार पडीत जागेवर कथीत भुमाफियां बिल्डर मार्शल मॅथ्यू रुजारियो व मिकि मार्शल रुजारियो यांनी तहसीलदार ,मंडळ…

वसई-विरार महापालिकेतील ३९ अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई ?

माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन ?वसई/ प्रतिनिधी : माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्या प्रकरणी वसई-विरार महापालिकेच्या ३९ अधिकाऱ्यांवर माहिती आयोगाने दंडात्मक (शास्ती) कारवाई केली आहे.यात काही अधिकाऱ्यांना दोनदा; तर काहींना…

पहिले आधा – बाद में आधा, मग पाहिजे तशी बिल्डिंग बांधा?

प्रश्न आहे साधा, महानगरपालिकेला शिस्तीची बाधा… वसई प्रतिनिधी : एखाद्याला फक्त आश्वासनावर कसं जिवंत ठेवावे ही कला फक्त राजकारण्यांना नंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना व्यवस्थीत जमते. अनधिकृत बांधकामांना पाठीमागून संरक्षण देणे हा…

वसई विरार महापालिकेतील बेजवाबदार प्रशासक व नवनिर्वाचित आमदाराच्या खोट्या आश्वासनाला बळी पडलेली बेघर गोरगरीब जनता…

मा. सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानुसार वसई विरार महापालिका हद्दीतील 41 अनधिकृत इमारती पाडण्यात येत आहे.पण अनधिकृत इमारती बांधण्यास पोषक वातावरण वाढीस आणणारे महापालिकेत असलेले सध्याचे प्रसाशक व स्थानिक आमदार याच्या भूल…

तामतलाव मार्केट इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे!

भाजप कार्यकर्त्याची कायमची हरकत प्रतिनिधी विरार : वसई-विरार महापालिका प्रभाग समिती ‘आय`अंतर्गत येणाऱ्या तामतलाव येथील मार्केट इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आक्षेप वसई भाजप जिल्हा सचिव अल्पसंख्याक मोर्चाचे तसनीफ…

व्हायरल ‘ऑडियो क्लिप’मुळे सहा.आयुक्त मोहन संखे पुन्हा वादात?

बांधकाम माफियांच्या ‘मोहजाळात’ पालिकेचे अधिकारी ‘स्थगिती आदेशा’साठी आर्थिक सौदेबाजी? पालिकेच्या विधी विभागाची कार्यपद्धत संशयास्पद विरार(प्रतिनिधी )-कधी स्ट्रिंग ऑपरेशन तर कधी घरपट्टी घोटाळ्याप्रकरणी तारांकित प्रश्न असे अनेक कारणांनी नेहमी चर्चेत असलेले…

7 स्टार टीव्ही न्युज पत्रकार सन्मान सभारंभ तथा कॅलेंडर प्रकाशन सोहळा यशस्वी रित्या संपन्न…

नालासोपारा (प्रतिनिधी):दि.२९डिसेंबर२०२४ रोजी नालासोपारा पूर्व बालाजी ओपन हॉल येथे 7 स्टार टीव्ही न्युज (डिजिटल मीडिया)पत्रकार सन्मान सोहळा व दिनदर्शिका २०२५ चे सोहळा मुख्य अतिथी आणि विशेष पाहुणे आणि पत्रकार मंडळी…

विरार पूर्व येथे जनआक्रोश मार्च…

विरार (प्रतिनिधी)दिनांक २२ डिसेंबर २०२४ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाद्वारे प्राप्त अधिकाराने संसदेत पोहचलेल्या तडीपार अमित शाह आणि कं.ला आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची भीती वाटु लागलेली आहे त्यातुनच वैफल्यग्रस्त…