Tag: #vasaivirar

आयुक्तांविरोधात जनहित याचिका!

अनिलकुमार पवार यांच्या नियमबाह्य नियुक्तीची केंद्राकडून दखल ग्रीन रिफ्लेक्शन ट्रस्टचे अध्यक्ष चरण भट यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव – -प्रतिनिधी विरार- राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने वसई-विरार महापालिका आयुक्त पदी अनिलकुमार…

” 2022 BBC न्यूज च्या आंतरराष्ट्रीय कर्तृत्ववान शंभर महिलांच्या यादीत स्नेहा जावळे यांचे नाव “

नायगाव (प्रतिनिधी ) स्नेहा जावळे आज एक समाजसेविका, टॅरो कार्ड रीडर, हस्ताक्षर रीडर, रेकी ग्रँडमास्टर, लेखिका, थिएटर कलाकार अशी इंटरनॅशनल ओळख आहे . पण त्यांच्या चेहऱ्यावरचा इतिहास त्यांच्या भूतकाळात जायला…

सदनिका (फ्लॅट) खरेदी करताना ! लक्षात ठेवायच्या गोष्टी. :- ॲड. संदीप केदारे.

१. Carpet area (कार्पेट एरीया – चटई क्षेत्र) –कार्पेट एरीया म्हणजे प्रत्यक्षात वापरात येणारी जागा.याचा अर्थ असा की फ्लॅट मधील जेवढी जागा आपण प्रत्यक्षात राहण्यासाठी वापरु शकतो ती जागा. सोप्या…

वसई भूमाफिया: एमएसएचआरसीने मुंबई, ठाण्यातील सहा अधिकाऱ्यांना बोलावले, अनिल कुमार पवार, आयुक्त व्हीव्हीसीएमसी यांना समन्स बजावण्यात येणार आहे.

नुकत्याच झालेल्या भूस्खलनात एका व्यक्तीचा आणि त्याच्या मुलीचा मृत्यू होऊनही वसईतील भूमाफियांच्या दडपणाखाली काम करणाऱ्या भूमाफियांच्या मिड-डेच्या पर्दाफाशामुळे हादरलेल्या महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने मुंबई, ठाणे आणि वसईतील सहा महापालिका आयुक्त,…

वसई – निर्मळ – आगाशी हा खड्डेमय रस्ता त्वरीत दुरुस्त करणे – समीर वर्तक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष श्री समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली मागील अनेक दिवसांपासून वसई – निर्मळ – आगाशी हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता खड्डेमय होऊन सातत्याने अपघात…

नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांच्यावर कारवाई अटळ – अनिल भोवड

● जिल्हाधिकाऱ्यांचे उप विभागीय अधिकाऱ्यांना पत्र ;दहावी प्रमाणपत्राबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ! प्रतिनिधी : वसई तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार प्रदीप दामोदर मुकणे यांची विभागीय चौकशी चालू असून…

पत्रकार मुकेश त्रिपाठी व रिपाई युवा जिल्हाध्यक्ष एस.रहमान शेख यांच्या प्रयत्नाने नवजात शिशूला केले भरती!

नालासोपारा(प्रतिनिधी)- सोमवार दि. १३ डिसेंबर २०२१ रोजी मनपाच्या तुळींज येथिल रुग्णालयात भरती होण्यासाठी गेले असता रुग्णाचे नातेवाईक यांनी रिपाई युवा जिल्हाध्यक्ष एस.रहमान शेख यांच्याशी संपर्क केले असता त्यांनी आपली परिस्थिती…

करोना काळात बंद उद्यानांची देखभाल दुरूस्ती झालीच नाही;उद्याने बनली बकाल, मुले, नागरिकांची गैरसोय ! – कुलदीप वर्तक

प्रतिनिधी, वसई- करोनाच्या काळात शहरातील बंद असलेल्या उद्यानांची देखभाल दुरूस्ती न झाल्याने त्यांची अवस्था बकाल झाली आहे. उद्यानातील साहित्यांना गंज लागला असून ती मोडकळीस आली आहेत. उद्यानात कचर्‍याचे साम्राज्य पसरलेले…

दिवाणमान येथील सर्वधर्मीय दफनभूमी;महापालिकेने आश्वासन देऊनही ६९ गावांची पाणी योजना दुर्लक्षित- समीर वर्तक

वसई तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी दिवाणमान येथील सर्व्हे नं. १७६ मधील सर्वधर्मीय कब्रस्तान /दफनभूमी, ६९ गावांची पिण्याच्या पाण्याची योजना, महापालिकेची स्वतःची परीवहन सेवा आणि एसटी महामंडळाची परिवहन सेवासुरळीत व्हावी, आयआयटी आणि…

गटारे उघडी, झाकणे बसविण्याच्या कामात भ्रष्टाचार; चौकशी करा !

प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय कार्यालय हद्दीत अनेक ठिकाणी गटारे उघडी असून झाकणे न बसविल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका आहे. झाकणे बसविण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे.…