Tag: ​#VVMC #MedicineScam #Corruption #VasaiVirar #RTI #Justice #PublicHealth #ScandalExposed

‘एक्सपायरी औषध’ घोटाळा दाबण्याचा पालिका प्रशासनाचा केविलवाणा प्रयत्न?

वसई-विरार महानगरपालिकेचा ‘माहिती अधिकार’ की ‘माहिती लपवामोहीम’? ​सर डी. एम. पेटिट रुग्णालयातील मुदतबाह्य (Expired) औषध प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले असताना, आता या प्रकरणावर पांघरूण घालण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू असल्याचे…