
सोमवार दि. 13 मे 2024 रोजी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेला प्रेरित होऊन,प्रदेशाध्यक्ष श्री.जयंत पाटील साहेब,अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष श्री. जावेद हबीब साहेब यांच्या मान्यतेने अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असलम खान यांच्या हस्ते पक्षप्रवेश करून शाहिदा खान यांची वसई शहराध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजय नागवेकर, जिल्हा सरसिटणीस हरेश कोटकर, जिल्हा संघटक सचिव राजु यादव,,वाहतूक जिल्हाध्यक्ष शिवाजी सुळे, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष जावेद खान,अल्पसंख्याक जिल्हा सचिव परवेझ सिद्दिकी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते.