

पोलीस मित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. राजेंद्र कपोते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक. 29/11/2020 रोजी पोलीस मित्र संघटनेचे आॅफिसचे उदघाटन – भिवंडी महानगरपालिकेचे माजी आयुक्त मा. श्री. अशोककुमार रणखांब साहेब व वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ( P. S. I. ) मा. श्री. गोविंद करोडीवाल साहेब यांच्या हस्ते करण्यात आले
प्रमुख पाहुणे
भिवंडी महानगरपालिकेचे माजी आयुक्त मा. श्री. अशोककुमार रणखांब साहेब – वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ( P. S. I. ) गोविंद करोडीवाल साहेब पोलीस मित्र संघटनेचे महिला पालघर जिल्हाअध्यक्ष सौ. कोकिला पांचाल मॅडम
पोलीस मित्र संघटनेचे वसई तालुका संपर्क प्रमुख श्री. सिध्देश्वर खैरे साहेब – पोलीस मित्र संघटनेचे वसई तालुका सचिव श्री. शैलेंद्र गोळवणकर साहेब – पोलीस मित्र संघटनेचे वसई शहर अध्यक्ष श्री. चंद्रशेखर पाटील साहेब – पोलीस मित्र संघटनेचे वसई तालुका अध्यक्ष श्री. प्रविण भाऊ अमरे
पोलीस मित्र संघटनेचे गोखिवरे एव्हरशाईनसिटी शाखा अध्यक्ष श्री. अविकांत खोत साहेब
पोलीस मित्र संघटनेचे आचोले एव्हरशाईनसिटी शाखा अध्यक्ष श्री. अमर नाईक साहेब
पोलीस मित्र संघटनेचे भोयदापाडा शाखा अध्यक्ष श्री. भावेश खान ( सोनु ) साहेब
पोलीस प्रवाहचे पत्रकार सौ. सुजाता मायकल बावकर मॅडम
पोलीस मित्र संघटनेचे सदस्य श्री. राजेश साळगावकर साहेब
पोलीस मित्र संघटनेचे सदस्य श्री. रमाकांत निगुडकर साहेब व सर्व पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते