
किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट संस्थापक-किरण सुरेश मोरे यांच्या तर्फे तांदूळवाडी सफाळे येथे बौद्ध पोर्णिमेनिमत्ताने पाड्यातील व गावातील नागरिकांना व महिलांना खाऊ वाटप करण्यात आला.व लहान मुलांना बिस्किटे व,वही,पेन्सिल,रबर,पेन,पटी, पुस्तके किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट संस्थापक.किरण सुरेश मोरे यांच्या हाताने वाटप करण्यात आले आहे.व त्या गरीब लोकांनसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करताना दिसतात त्यांच्या संस्थेतर्फे करोना लोकांना अॅम्बुलन्स, दवाखान्याच बिल कमी करण्याबाबत व बिल वापस मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करतात, त्याच्या संस्थेमार्फत खुप गरीबांचा करोना काळात जिव वाचवण्यासाठी त्यांना यश आले आहे.गरीबाची रणरागिणी किरण सुरेश मोरे यांच्या सत्कार करण्यात आला तांदूळवाडी सफाळे पालघर येथे त्यावेळी ग्रामस्थानी दिनेशजी गुढेकर साहेब व महिलां यांनी शाल,क्षीफळ, देऊन किरण सुरेश मोरे यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.व त्यांनी सर्व पाड्यातील लहान मुलांना बिस्किटे व खाऊ वाटप केला.किरण सुरेश मोरे यांच्या सारखं आम्ही पण मदतीचा हात लोकांना वाचवण्यासाठी देऊ असं आश्वासन तेथील मुलींनाही दिलं.आजच्या करोना काळात पुढे येऊन लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत,आशा आहेत किरण मेडिकल जिवनदान ट्रस्ट, संस्थापक-किरण सुरेश मोरे
हाक तुमची साथ आमची