राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे कामगार मित्र पुरस्कार प्रदान
मुंबई( प्रतिनिधी) श्रम शक्तीला आपल्या देशात पूर्वीपासून महत्व आहे. अखिल विश्वाचा कारभार कामगारांच्या कष्टामुळे चालतो. कामगारांनी पाया रचला नाही तर कुठलीही इमारत उभी राहणार नाही. कामगारांना विश्वकर्मा म्हणून संबोधले जाते…
