मार्मिक चे कार्यकारी संपादक श्रीरंग धारप यांचे निधन…!
विरार- प्रतिनिधी- सत्यवान तेटांबे यांजकडून,प्रसिद्ध लेखक तथा मार्मिक चे कार्यकारी संपादक श्रीरंग दिनकर धारप यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी शांताराम पाटील चाळ, फुलपाडा रोड, गांधी चौक, विरार (पूर्व) येथे नुकतेच…
