सिगारेटच्या क्षुल्लक वादातून मारहाण केल्याने मृत्यू
बोईसर जवळील वारांगडे येथील धक्कादायक घटना सचिन जगताप,पालघर,प्रतिनिधी,दि.७ फेब्रुवारी सिगारेटच्या क्षुल्लक वादातून एका दुकानातील दुकानदार यांच्यासह त्याचे वडील व काका यांना केलेल्या जबर मारहाणीमध्ये दुकानदाराचे वडील विनोद कुमार ओमकारनाथ सिंग…
