नववर्ष 2022 थॅलेसेमिया रूग्णांसाठी रक्तदानाने संपन्न
128 रक्त पिशव्या जमा झाल्या रूग्ण मित्र संचलित रूग्ण कल्याण सामाजिक सेवा संस्था,युनिक ब्लड मोटीव्हेटर्स जीवनदाता सामाजिक संस्था,जनता जागृती मंच,थॅलेसेमिया निर्मूलन समिती,ग्लोबल रक्तदाते,आम्ही मालवणी रक्तदान समिती,संडे फ्रेंडस,एचडीएफसी बॅक इ.संयुक्त विद्यमाने…
