Author: Rubina Mulla

कर्मचाऱ्यांची पिळवणूक सहन केली जाणार नाही -जॉन पीटर

वसई/ वार्ताहर : कर्मचाऱ्यांची ठेकेदाराकडून व मालकांकडून तुटपुंज्या पगारावर बोळवण केली जाते. त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणून पिळवणूक केली जात असून,यापुढे ती खपवून घेतली जाणार नाही.असा इशारा भाजपचे सरचिटणीस जॉन…

भाई शिंगरे वेल्फेअर सोसायटी ट्रस्टची यशस्वी घोडदौड…!

तरुण तडफदार व्यक्तिमत्व असलेल्या चंदन भाई शिंगरे यांनी आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून सामाजिक सेवेचा वसा हाती घेऊन जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून सामाजिक ऋण फेडण्याचे कामगेली दोन वर्षापासून…

वीजवापर शून्य ते 40 युनिट असेल

तर सावधान ; होऊ शकते तपासणी ! नालासोपारा :- घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे शून्य ते 40 युनिटपर्यंत वीजवापराची खात्री करण्यासाठी वीजमीटरची तपासणी मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. काही ग्राहक…

तहसीलदारांसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर लाल बावट्याचे आंदोलन स्थगित !

◆ रविवारच्या सुट्टीच्या दिवशी उघडावे लागले तहसील कार्यालय ◆ १० नोव्हेंबर पर्यंत सर्व मागण्या मार्गाला लागल्या नाही तर पुर्ण ताकदीने आंदोलन करणार वसई तालुक्यातील विविध मुलभूत प्रश्नांवर तहसीलदार कार्यालयावर बेमुदत…

जनसामान्यांना सर्वप्रकारच्या लोकल रेल्वे प्रवासाची मुभा!

३१ ऑटोबर , २०२१ कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन चौदा दिवस होऊन गेले असतील त्यांना लोकल रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आली आहे . महाराष्ट्र शासनाने दि. ३० ऑक्टोबर…

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल थोरात यांचे निधन

पालघर दि 31 : पालघर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल विश्वनाथराव थोरात यांचे 59 वर्षी उपचारादरम्यान ठाणे येथे निधन झालेडॉ. थोरात हे काही काळापासून जुपिटर हॉस्पिटल ठाणे येथे कर्करोगावर उपचार…

इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात वाचक टिकवून ठेवण्याचे काम दिवाळी अंकांची परंपरा करीत आहे.– ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी

बाविसाव्या ‘लीलाई दिवाळी अंका’चे प्रकाशन संपन्न ! वसई, दि. 31(वार्ताहर) मराठी भाषा संवर्धन आणि साहित्य-कला जोपासण्यासाठी राज्यभर निघणारे दिवाळी अंक महत्वाची भूमिका बजावीत असून, नवा लेखक घडवितांनाच आजच्या इंटरनेट आणि…

दिवाळी मेळाव्याचे औचित्य साधून प्रमाणपत्र वाटप

मागील दिड वर्षांपासून संपूर्ण जग कोरोना महामारीने त्रस्त आहे. लाॅकडाउन आणि सोशल डिस्टसशिंग सारख्या माध्यमाच्या सहाय्याने या महामारीचा सामना करीत आहे. शासनाच्या नियमानुसार सख्य महिला मार्गदर्शन केंद्राने देखील आॅनलाइन पध्दतीने…

वसई तहसीलदार विरोधात लाल बावटा सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसणार..

मागण्या पुर्ण होत नाहीत तोवर शेकडो कार्यकर्ते ठिय्या आंदोलन करणार ! खेळाच्या मैदानावर भुमाफियांचे बेकायदेशीर बांधकाम आणि भुमाफीयांना पाठिंशी घालतात वसई तहसीलदार ? वसई तालुक्यातील विविध मुलभूत प्रश्नांवर लाल बावटा…

You missed