नालासोपारा पूर्व -पश्चिम उड्डाणपूल पादचाऱ्याना होत आहे त्रास!
नालासोपारा,(तेहसीन चिंचोलकर): नालासोपारा पूर्व कडून पश्चिम कडे जाण्यासाठी पादचारी पुलाच्या दुरावस्थे मुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे.वसई – विरार शहर मनपा याकडे कधी लक्ष घालणार? पुलाची अशी दशा…
