उत्तम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनाकाळात केलेल्या कामाच्या कार्यअहवालाचे राज्याचे विरोधीपक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन!
वसई : भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांच्या माध्यमातून कोरोनाकाळातील मागील 3 ते 4 महिन्यात झालेल्या कामाच्या कार्यअहवालाचे आज राज्याचे एकमेव यशस्वी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या…
