Author: Rubina Mulla

कोविड उपचार करीता निश्चित केलेले शासकीय दरपत्रक 50% ने कमी व्हावेत – राजेंद्र ढगे (आमची वसई रुग्णमित्र)

प्रतिनीधी : कोरोनासारख्या वैश्विक महामारीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खासगी रुग्णालयातील 80% खाटा शासकीय दरपत्रकांनुसार अधिगृहीत करण्याचे आदेश दिले होते. अशावेळी बहुतांशी खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या आदेशाला महत्व न देता अवाजवी…

राष्ट्रवादी पदवीधर संघ आयोजित राज्यव्यापी रक्तदान महाअभियान

नालासोपारा(राजेश चौकेकर): दि.२७ सप्टेंबर २० रोजी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात येणाऱ्या काळात रक्ताची मोठी गरज भासू शकते. अशा परिस्थितीमध्ये कुणीही रुग्ण हा रक्त न मिळाल्यामुळे दगाऊ…

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत मृदा आरोग्य पत्रिका कार्यक्रम देगावं येथे संपन्न …

दापोली:(विशाल मोरे)- तालुक्यातील मौजे देगांव येथे शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला या वेळी माननिय उपविभागीय कृषी अधिकारी, दापोली श्री. दिपक कुटे साहेब यांनी उपस्थित राहून खतांचा योग्य वापर, सेंद्रिय शेती,…

खार्डी येथे रेती बंदरावर पालघर पोलीस अधीक्षक, वसई तहसीलदार उज्वला भगत यांनी छापे मारून7,90,00,350 रु.किमतीचा मुद्देमाल जप्त.

पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील खार्डी, खानिवडे या रेती बंदरांवर पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी छापे मारून 7,90,00,350/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आतापर्यंत केलेली ही प्रचंड…

‘पुण्य नगरी’चे राजकुमार पाटील यांचे निधन

नागपूर : दैनिक पुण्य नगरीच्या नागपूर आवृत्तीचे उपसंपादक, रामबाग येथील रहिवासी राजकुमार माणीकराव पाटील यांचे कोरोनामुळे शुक्रवारी (२५ सप्टेंबर) निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा…

उत्तम कुमार यांच्यावर भाजपाच्या विरार व वसई पूर्व मंडळ प्रभारी पदी जबाबदारी!

◆ वसई-विरार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची मोर्चेबांधणी वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या येऊन ठेपलेल्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा कडून मोठ्याप्रमाणात मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्याकडून भाजपाकडून जिल्हा महासचिव…

सावधान इथे देश विकला जातोय

नाही रातीची झोपडोईवरची मोडतेय खोपघरीच जो तो भरडला जातोयसावधान इथे देश विकला जातोय नोकरीची लागली वाटमात्र साहेबांचा असे थाटहातावर जगणारा शकला शोधतोयसावधान इथे देश विकला जातोय जगण्याचं उडालं छप्परनोकऱ्या नाही…

ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन!

चेन्नई : अलौकिक आवाजाने रसिकांवर मोहिनी घालणारे सुप्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांची प्राणज्योत मालवली. गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गेल्या 24 तासात…

दाभीळ गावात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी ‘ मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद …

दापोली-(विशाल मोरे/शिवकन्या नम्रता शिरकर)-राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ‘ माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम राबवण्यात येत आहे.ग्रामीण भागातील कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्थरावर जाऊन आरोग्य…