” अर्थ स्वार्थ ” लघु चित्रपटाला दादासाहेब फाळके गोल्डन कँमेरा डिजिटल गौरव पुरस्कार..!
आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत महेश्वर भिकाजी तेटांबे लिखित आणि दिग्दर्शित अर्थ स्वार्थ या सामाजिक लघु चित्रपटास चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ आणि ११वा दादासाहेब फाळके गोल्डन कँमेरा २०१९ आणि NIFF पुरस्कृत…
