Author: Rubina Mulla

स्वार्थी महानगरपालिकेचा भोंगळ कारभार ?

वसई(प्रतिनिधी):- ३१ मे २०२० रोजी सागरशेत पेट्रोल पंप,वसई येथे गटार दुरुस्तीचे काम व.वि.श. महानगरपालिका प्रभाग समिती आय ने सूचित केलेल्या ठेकेदार मे. श्रेयस इंटरप्राइसेस,विरार(श्री योगेश जोशी) यांनी सुरू केले होते……

शिक्षणाचा खेळखंडोबा, विद्यार्थ्यांचे नुकसान ?

गेल्या वर्षी महाराष्ट्रातील तसेच पालघर जिल्हा येथील शाळांनी शासनाच्या २५ जुलै २०१९ मधील नियमानुसार ज्या मुलांचे वय ३० सप्टेंबर पर्यंत ती तारीख शिथिल करून १५ ऑक्टोंबर पर्यंत ६ वर्षे पूर्ण…

वसई पोलिसांची उत्तम कामगिरी

पोलीस दलाचा सर्वसामान्य जनतेशी उत्कृष्ट जनसंपर्क व समन्वय राहावा याकरिता आम्ही आज दिनांक 13/06/2020 रोजी वसई पोलीस ठाणे हद्दीतील रानगांव या गावांस भेट देऊन “अभियान विश्वास” मोहिमे अंतर्गत पोलीस जनसंपर्क…

सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासाची सक्ती नको,वसईतील सामजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांची मागणी !

विरार (प्रतिनिधी): मोबाईल व कम्प्यूटरचा लहान मुलांच्या दृष्टिआरोग्यावर थेट परिणाम होत असल्याने सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ‘ऑनलाइन’ अभ्यासाची सक्ती नको; अशी मागणी वसईतील सामाजिक कार्यकर्ते तसनीफ़ नूर शेख यांनी शालेय शिक्षण मंत्रालयाकडे…

समर्पित सामाजिक संस्थातर्फे मराठी तरुणांना रोजगाराची सुवर्ण संधी!

विरार (प्रतिनिधी) : विरार, नालासोपारा, वसई येथील मराठी तरुणांच्या कोविड-19 काळात नोकर्‍या सुटल्या असतील अथवा त्यांना कामावरून कमी करण्यात आले असेल, त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण करायचा असेल अशा स्थानिक मराठी…

राज्यातील पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर समन्वयातून तोडगा काढणार: आमदार गोपीचंद पडळकर

सांगली/ प्रतिनिधी: राज्यातील पत्रकारांच्या नोंदणी,हक्क,संरक्षण,वेतन, अधिस्वीकृती,घरकुल व पेन्शन योजना यासारख्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर संघटना व शासनाच्या समन्वयातून तोडगा काढणार असल्याचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले. नॅशनल…

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टीकोनातून नागरिकांनी सतर्क राहून खबरदारी घ्यावी:-जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांचे आवाहन

पालघर दि.12. : जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या बाधित रुग्णांची संख्या दररोज मोठया प्रमाणात वाढत आहे . या पार्श्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याकरिता वेळोवेळी जाहीर करण्यात येणाऱ्या प्रतिबंधित क्षेत्रामधील (…

पालघर जिल्हयात रोजगाराची संधी उपलब्ध :-जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे

पालघर देि 12 : जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आप-आपल्या राज्यात स्थलांतरीत झाले आहेत. तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्हयातील कामगार आपल्या जिल्हयात परतलेला आहे. त्यामुळे पालघर जिल्हयातील तारापूर, पालघर, वसई, डहाणू…

तालुक्यातील परिस्थिती सुरळीत होईपर्यंत शाळा – महाविद्यालये सुरू करू नये ?

दि.१२, वाडा वार्ताहर -मनोज बुंधे. वाडा तालुक्यातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर वाडा तालुक्यातील शाळा व महाविद्यालये सर्व परिस्थिती सुरळीत होईपर्यंत सुरू करू नयेत याबाबत गवंडी बांधकाम मजूर…

वसई-विरार महापालिकेला मिळणार जनसंपर्क अधिकारी !

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या पाठपुराव्याला यश ! विरार … वसई विरार महानगरपालिका होऊन दहा वर्षे उलटून गेली तरी वसई-विरार महानगरपालिकेला अद्याप अचूक समन्वयासाठी जनसंपर्क अधिकारी नव्हता.नवनियुक्त पालिका आयुक्त डी…