वसई-विरारमधील बेकायदा बांधकामे नियमित करण्यास सरकारचा नकार न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली.
नालासोपारामधील कारगीलनगर आणि विरारमधील सपारक बाग येथे सरकारी जमिनीवर अतिक्रमण बेकायदा उभ्या राहिलेल्या इमारती नियमित करण्यास राज्य सरकारने नकार दिला आहे. इमारती नियमित करण्यासाठी काही रहिवाशांनी केलेले अर्ज फेटाळण्यात आल्याची…
