वय भरत नाही म्हणून मुलीला घरी बसवा पापडीतील सेंट अलॉयसीस प्रायमरी स्कुलचा विद्यार्थीनीच्या पालकाला अजब सल्ला ?
वसई : (प्रतिनिधी) : राजकीय राजपत्रानुसार मुलीचे वय भरत नसल्याने तिला पुन्हा ती शिकत असलेल्या वर्गात पुन्हा बसवण्यात यावे किंवा तीला वर्षभरासाठी घरी बसवण्यात यावे असा अजब सल्ला वसई पश्चिमेतील…
