पालघर एसपी चले जावं आंदोलन अधिक तीव्र करणार ?
महापालिकेने बांधलेली सर्वधर्मीय स्मशान भूमी तोडल्याने जनतेच्या सुमारे११ कोटी रुपयांचा चुराडा झाला.ते जनतेचे कररूपी पैसे परत यावेत म्हणून मी वसईकर अभियानाच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने गेली ५० दिवसांपासून सुरू आहेत.पण…
