प्रभारी सहाय्यक आयुक्त शशिकांत पाटील यांनी २०० रु. फूट प्रमाणे आर्थिक नजराणा घेऊन धानीवबाग तलावाशेजारी बांधल्या जाणाऱ्या बेकायदा बांधकामांना संरक्षण देत आहे ?
वसई-पेल्हार विभागातील एफ, धानीव तलावाजवळ, माजी नगर सेवक पंकज पाटील यांच्या कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी झालेल्या दुर्घटनामुळेसंपूर्ण भिंत कोसळली होती. त्यामध्ये मोठी दुर्घटना टळली मात्र आज पुन्हा तेच बेकायदा बांधकाम जोरात…
