Author: Rubina Mulla

वसई तहसील कार्यालयात बिनशेती विभागात प्रचंड भ्रष्टाचार ?

प्रतिनिधी :- वसई तहसील कार्यालयात बिनशेती विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असून या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना वसई तालुका ग्रामीण उपाध्यक्ष प्रशांत धोंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांना पत्र दिले आहे.वसई…

वसई मध्ये मसाला पूरवीणाऱ्या कंपनीवर अन्न औषध प्रशासन कोकण विभागाची धाड…

अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 चा प्रमुख उद्देश जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा असून त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य नेहमीच कार्यरत आहे…

कामगारांचा विजय! संप मागे!

◆ धडक कामगार युनियनच्या अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या. संस्था युनिटच्या कामगारांच्या मागण्या संस्थेकडून मान्य! ◆ कामगार नेते अभिजीत राणे व संस्थेचे अध्यक्ष रोहिदास पाटील व सल्लागार मंडळामध्ये सकारात्मक…

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिष्टमंडळाने केळवे दांडे गावातील लोकांच्या वाहतुक विषय समस्यांबाबत घेतली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट

. आज दि. १/११/२०२२ रोजी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश गावड, सहसचिव ॲड.प्रथमेश प्रभुतेंडोलकर, ग्रामपंचायत दांडे -खटाळी चे विद्यमान सदस्य व माजी उपसरपंच बिपिन बारी यांनी केळवे, दांडे…

दक्षता जनजागृती सप्ताहाचे अनुषंगाने आज दिनांक ०१/११/२०२२ रोजी खालील प्रमाणे कार्यक्रम राबविण्यात आले.

१.नालासोपारा, वसई, विरार येथील निरनिराळ्या शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावर एसीबी चे स्टिकर लावण्यात आले. तसेच लोकांना एसीबी ची पत्रके वाटून जनजागृती केली. २. , नायगाव पश्चिम येथे सप्ताहाचे अनुषंगाने रिक्षाचालक,…

धडक’च्या अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या. युनिटच्या कामगारांचा एल्गार!

◆ धडक कामगार युनियनच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपाला सुरवात! पालघर : धडक कामगार युनियनच्या अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या. युनिट च्या कामगारांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत…

भ्रष्टाचार निर्मूलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शपथ घेऊन केली दक्षता जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ पालघर , दि.31-: सार्वजनिक जीवनामध्ये लोकसेवकांनी प्रामाणिकपणे तसेच पारदर्शकपणे जनतेची कामे करण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये…

स्वामी विश्वेश्वरानंद सरस्वती यांची सप्तदी निमित्त गणेशपुरी येथील ब्रम्हपुरी नित्यानंद आश्रम येथे अवतरली संतांची मांदियाळी!

◆ कार्यक्रमास केरळचे माजी राज्यपाल कुम्मनम राजशेखरन यांची विशेष उपस्थिती वसई: स्वामी विश्वेश्वरानंद सरस्वती यांची सप्तदी निमित्त गणेशपुरी येथील ब्रम्हपुरी नित्यानंद आश्रम येथे मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रभरातून संतांची उपस्थिती होती. गणेशपुरी येथे…

पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागात अनागोंदी कारभार ! अंदाधुंद भ्रष्टाचार..

प्रतिनिधी:पालघर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागात अनागोंदी कारभार असल्याचे अनेक पुरावे समोर येत असून अंदाधुंद भ्रष्टाचार होत आहे. निरीक्षक स्तरावरील या भ्रष्टाचाराला वरिष्ठांचे ही आशीर्वाद लाभलेले आहेत. वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय कोणत्या…