Author: Rubina Mulla

बसस्थानकांवर केला जाणारा गोंगाट

तुम्हाला ऐकू येत नाही का साहेब ? नालासोपारा :- बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी रिक्षाचालक, खाजगी बसचालक जोरजोरात आरडाओरडा करत असतात. याचा त्रास प्रवाशांसोबत रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना होतो.…

दिवाळीत बेकायदा फटाक्यांची दुकाने चालवणाऱ्यांवर गुन्हे

दाखल तर हजारो कुटुंबांची फसवणूक करणाऱ्यांवर कधी? नालासोपारा :- दोन दिवसांपूर्वी नालासोपारा पूर्वेकडील ओसवाल नगरी येथील फटाक्यांच्या दुकानाला आग लागली होती, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. असे असले…

वसई पूर्वपट्टीतील भाजपाचे सतत समाजसेवेसाठी अग्रेसर असणारे अश्विन सावरकर यांच्याकडून दिव्यांगांना दिवाळी भेट

अश्विन सावरकर हे वसई पूर्व पट्टीतील एक अभ्यासू व्यक्तिमत्व तसेच नागरिकांच्या तसेच दिव्यांगांच्या सतत मदतीला धावून येणारे अश्विन सावरकर यांनी गेल्या तीन चार वर्षांपासून अनेक नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे.…

• ग्राहक आहात ! दाखल कोण करू शकतो तक्रार ? :-ॲड.संदीप केदारे.

▪️ग्राह‍क संरक्षण अधिनियमान्‍वये खालील संवर्गातील व्‍यक्‍ती तक्रार दाखल करू शकतात :▪️ग्राहक संस्‍था नोंदणी अधिनियम‍, 1860 किंवा कंपनी अधिनियम, 1956 किंवा त्‍या त्‍या काळापुरत्‍या अमंलात असलेल्‍या अन्‍य कोणत्‍याही कायदयान्‍वये नोंदणी करण्‍यात…

23 व्या “लीलाई” दिवाळी अंकाचे प्रकाशन..

प्रतिकूल परिस्थितीतही दर्जेदार अंक देण्याची परंपरा कायम ठेवणाऱ्या “लीलाई”च्या संपादकीय मंडळाचे कौतुक वाटते—– लोकनेते, आमदार हितेंद्र ठाकूर वसई, दि.21(प्रतिनिधी) ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि चित्रकार यांच्या सहभागातून दर्जेदार अंक सातत्याने आणि…

अतिक्रमण अधिकारी प्रमोद गोयलच्या बिल्डरधार्जिन कारभाराला सहा.आयुक्तांचीही साथ?

नालासोपारा(प्रतिनिधी)- १३ ऑक्टोबर रोजी वसई विरार पालिकेच्या पेल्हार प्रभागाने परमार इंडस्ट्रीज परिसरातील एका आदिवासी बांधवाच्या घरावर बुलडोझर चालवत सुडबुद्धीची कारवाई पार पाडली होती.पालिकेच्या या सुडबुद्धीने केलेल्या कारवाईचा सर्वच स्थरातून निषेध…

पालघरच्या प्रस्तावित क्रीडा संकुलाचे काम युद्धपातळीवर करा – रवींद्र चव्हाण

मुंबई, दि. 20 : पालघरच्या जिल्हा क्रीडा संकूल समितीची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत युद्धपातळीवर करण्यात यावी अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिल्या.पालघरच्या…

प्रेसिडंट लायन्स क्लब अगाशी तर्फे ६५० विद्यार्थांना गणवेशाचे वाटप

वसई (प्रतिनिधी) : प्रेसिडंट लायन्स क्लब अगाशी तर्फे रोजीसेंट जेम्स स्कुल (मराठी माध्यम) आगाशी मधील ६५० विद्यार्थांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. सदर गणवेशाचे वाटप अध्यक्ष जॉन कोरिया, माजी अध्यक्ष नितीन…

बहुजन समाज पार्टीचा महापालिकेवर मोर्चा

विरार दि. १८/१०/२०२२ बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी प्राध्यापक डी. एन. खरे यांनी वसई विरार शहर महानगरपालिकेवर मोर्चा काढून पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्यासाठी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले. गेली अनेक…