गेल्या तीन वर्षात अपहरण-हरवलेल्या केसेस रिओपन करा,विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पोलीस विभागाला सूचना
महिला सुरक्षिततेसाठी दिल्या सूचना मुली व महिला वावर करत असलेल्या ठिकाणी सेफ कॅम्पस असावेत. सार्वजनिक ठिकाणी वावरणार्या महिलांसाठी एकत्रित व्हाट्सअप ग्रुप तयार करून त्याद्वारे त्यांच्या सुरक्षिततेची हमी घेतली पाहिजे. त्यासाठी…
