Category: पालघर

आजादी का अमृत महोत्सवातंर्गत उज्वल भारत-उज्वल भविष्य’ महोत्सव

‘ पालघर आणि जव्हारमध्ये २७ व २९ जुलैला कार्यक्रम पालघर, दि. २५ :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य- पॉवर @२०४७’ हा कार्यक्रम भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय तसेच नवीन व…

ग्रामीण भागात शिक्षणचे तीनतेरा

अध्यक्षा व उपाध्यक्ष यांनी शिक्षकांना घेतले फैलावर पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगती सुमार असल्याने अचानक भेटी देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढण व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर…

पालघर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पदभार स्विकारला

पालघर दि. 23 : पालघर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आज शनिवार दि, 23 जुलै रोजी मावळते जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्याकडून पदभार स्वीकारला.. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. माणिक…

ज्येष्ठ पत्रकार राम परमार यांचे निधन..

पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार राम परमार यांचे २१ जुलै रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी रचना, व मेघा, आणि इप्सा या दोन मुली असा परिवार आहे. नाशिक…

पालघर चे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांची तडकाफडकी बदली

वाघरालपाडा व सर्वे नं.104 धोवली याचे परिणाम तर नाही ना जिल्हाधिकारी यांचे बदलीचे कारण… जी.एम बोडके पालघर जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी पालघर चे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांची तातडीने बदली करण्यात आली…

झिका विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायु दुखी व सांधे दुखणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे असलेला झिका विषाणूचा रुग्णतलासरी तालुक्यात आढळला असून तसेच जिल्ह्यात माहे जानेवारी पासून ५९ डेंग्यू व…

दुर्वेस प्राथ. आरोग्य केंद्रात बूस्टर डोस विशेष मोहीम

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ केंद्र सरकारने घोषणा केलेल्या १८ वर्षावरील नागरिकांसाठी मोफत कोव्हीड लस अमृत महोत्सव अंतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस टोचण्याच्या मोहिमेची सुरुवात…

झिका विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक पालघरमध्ये दाखल..

तलासरी तालुक्यातील जाई आश्रम शाळेमधील विद्यार्थ्याला झिका विषाणूची लागण झाल्यानंतर पालघर जिल्हा प्रशासन खडबडून गेले आहे. हा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. विद्यार्थी सुखरूप असून त्याच्यावर देखरेख…

वैतरणा धरण ओसंडून वहण्याची शक्यता

पालघर दि 15 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथील मध्य वैतरणा धरणाच्या पाण्याची पातळी २७७.५३ मि. टिएचडी इतकी असून धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण पाहता लवकरच मध्य वैतरणा…

वसई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज सादर करावे

पालघर दि. 15 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह रमेदी वसई येथे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरु…