Category: पालघर

पोलिसानी मोर्चाकराना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले।

केंद्रीय मंत्री स्मृति ईरानीच्या डहाणू येथील घरावर कांग्रेस चा मोर्चा। डहाणू(प्रतिनिधि):- भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्या बद्दल केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी यांनी अपशब्द वापरून त्यांचे अनादर केल्याचे…

हायटेक युगात महावितरणकडून जनतेच्या मोठ्या अपेक्षा

ऊर्जा महोत्सवात आमदार सुनील भुसारा यांचे प्रतिपादन पालघर, दि. ३० :. जिल्ह्यात महावितरणने केलेले काम स्तुत्य आहे. तथापि, आजच्या उच्च तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण भागातील जनतेच्या महावितरणकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या…

विपरीत परिस्थितीत वीज कर्मचाऱ्यांचे काम कौतुकास्पद

‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य’ महोत्सवात जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण यांचे प्रतिपादन पालघर, दि. २७ : नैसर्गिक आपत्ती आणि वादळ, वारा व पाऊस यासारख्या विपरीत परिस्थितीत जीवाची पर्वा न करता अखंडित…

पालघरच्या सना गोंसोलविस यांना राष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

सना गोंसोलविस व क्रीडा प्रशिक्षकांचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी केले कौतुक पालघर दि. 27 : चेन्नई येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय युवा बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धेत पालघरच्या युवा बॉक्सिंग पट्टू सना गोंसोलविस…

आजादी का अमृत महोत्सवातंर्गत उज्वल भारत-उज्वल भविष्य’ महोत्सव

‘ पालघर आणि जव्हारमध्ये २७ व २९ जुलैला कार्यक्रम पालघर, दि. २५ :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘उज्ज्वल भारत-उज्ज्वल भविष्य- पॉवर @२०४७’ हा कार्यक्रम भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालय तसेच नवीन व…

ग्रामीण भागात शिक्षणचे तीनतेरा

अध्यक्षा व उपाध्यक्ष यांनी शिक्षकांना घेतले फैलावर पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या शालेय प्रगती सुमार असल्याने अचानक भेटी देऊन जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढण व उपाध्यक्ष ज्ञानेश्वर…

पालघर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पदभार स्विकारला

पालघर दि. 23 : पालघर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आज शनिवार दि, 23 जुलै रोजी मावळते जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्याकडून पदभार स्वीकारला.. यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. माणिक…

ज्येष्ठ पत्रकार राम परमार यांचे निधन..

पालघर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार राम परमार यांचे २१ जुलै रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी रचना, व मेघा, आणि इप्सा या दोन मुली असा परिवार आहे. नाशिक…

पालघर चे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांची तडकाफडकी बदली

वाघरालपाडा व सर्वे नं.104 धोवली याचे परिणाम तर नाही ना जिल्हाधिकारी यांचे बदलीचे कारण… जी.एम बोडके पालघर जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी पालघर चे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांची तातडीने बदली करण्यात आली…

झिका विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन

तीव्र ताप, डोकेदुखी, स्नायु दुखी व सांधे दुखणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे अशी लक्षणे असलेला झिका विषाणूचा रुग्णतलासरी तालुक्यात आढळला असून तसेच जिल्ह्यात माहे जानेवारी पासून ५९ डेंग्यू व…