Category: पालघर

शेतकऱ्यांनी पशुधनांची काळजी घ्यावी

लम्पी त्वचा रोग आजाराच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी,सिद्धराम सालीमठ यांचे पशुपालकाना आवाहन पालघर दि 10. :वाडा तालुक्यातील दिनकर पाडा,कोंढले गावातील एका एका पशुपालक यांच्या तबेल्यातील एका कांकरेज जातीच्या गाईमध्ये लम्पी…

राहुरी पॅटर्न प्रमाणे पालघर जिल्ह्यातील शेती होणार समृद्ध. -खासदार राजेंद्र गावित

मुख्यमंत्री रोजगार निर्मीती व पालघर जिल्हा औद्योगिक केंद्र यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोजगार देऊन वाढती बेरोजगारी कमी करण्यासाठी खासदार राजेंद्र गावित यांचे अथक प्रयत्न, त्याच बरोबर जिल्ह्यातील शेतक-यांकरीता राहुरी पॅटर्न…

पीएम किसान योजनेच्या लाभासाठी ७ सप्‍टेबर पर्यंत e-KYC प्रक्रिया करणे बंधनकारक

जिल्‍हयातील 64108 लाभार्थ्‍यांनी अद्याप e-KYC प्रक्रिया करणे बाकी पालघर/प्रतिनिधी :.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील लाभार्थ्‍यांनी दि.२५ सप्‍टेबर २०२२ रोजी वितरीत होणारा १२ वा हप्‍ता मिळण्‍याकरीता, पात्र लाभार्थ्यांनी e-KYC…

तारापूर अणूशक्ती केंद्रातून पिस्टल आणि जिवंत काडतूस सह सुरक्षा जवान बेपत्ता झाल्याने खळबळ

पालघर/बोईसर,दि.2 सप्टेंबर अती संवेदनशील असलेल्या पालघर तालुक्यातील तारापूर येथील भाभा अणूऊर्जा प्रकल्पात बंदोबस्तासाठी तैनात असलेला सीआयएसएफचा जवान त्याच्या सोबत बंदुक आणि तीस जिवंत काडतुसासह बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे.तो कुठे…

जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते राज्य मैदानी स्पर्धा आणि विविध खेळ प्रकारात पदक प्राप्त विजेत्या खेळाडूंचा सत्कार

पालघर दि 31 : मेजर ध्यानचंद यांची जयंती व राष्ट्रीय क्रीड़ा दिना निमित्त मुंबई व नाशीक येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्य मैदानी स्पर्धेत,पालघर जिल्ह्यातील पदक प्राप्त विजेत्या खेळाडूंचा सत्कार जिल्हाधिकारी…

जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा आनंदी निवृत्ती दिन साजरा..

सहाय्यक प्रशासन अधिकारी आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर, सतीश मांडवेकर आणि कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे, जिल्हा परिषद पालघर, शेखर वडारकर हे दिनांक ३०/८/२०२२ रोजी निवृत्त होत असून त्यांचा आनंदी निवृत्ती…

बोईसरमध्ये धान्याचा काळाबाजार उघडकीस

स्थानिक ग्रामस्थांनी रेशनच्या तांदुळाची वाहतूक करणारे दोन टेम्पो पकडले बोईसर येथील एका रास्त भाव धान्य दुकानातील १० टन तांदूळ दोन वाहनांतून भल्या पहाटे काळया बाजारात विक्रीसाठी नेताना जागरूक ग्रामस्थांनी पकडून…

शिंदे फडणवीस सरकारवर मच्छीमारांचा बहिष्कार

मंत्री,खासदार,आमदार यांच्यावर बहिष्कार टाकण्याचा मच्छीमारांचा निर्धार मच्छीमारांना सोडले वाऱ्यावर मच्छीमारांचा आरोप बंदीचा कालावधी वाढवण्याची मच्छीमारांची प्रमुख मागणी मच्छिमार समाज समस्येच्या जाळ्यात अडकलेला असताना शिंदे फडणवीस सरकारमधील आमदार, खासदार व इतर…

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त जिल्ह्यात 6 लाख 50 हजार तिरंगा ध्वजाचे वाटप…

–पालघर जिल्हा प्रगतिशिल जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल– जिल्हाधिकारी गोविंद बोडके पालघर दि. 15 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा हा उपक्रम जिल्ह्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील…

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवीवर्षा निमित्त पालघर पोलीस दलाकडून १० कि.मी. अमृतमहोत्सवी दौडचे आयोजन

पालघर दि 14. :. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त तसेच “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ”पालघर पोलीस दला मार्फत १० कि.मी. अमृतमहोत्सवी दौडचे आयोजन करण्यात आले होते... जिल्हा पोलीस अधीक्षक…