Category: बातम्या

कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी अंतर्गत समिती आवश्यक

पालघर दि. 05- कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासुन संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 नियम दिनांक 09/12/2013 प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत. या अधिनियमातील कलम 4 (1) अंतर्गत तक्रार समिती…

ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते मा.विलास वाघ सर यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेडकराईट हिस्टरी काँग्रेस तर्फे शुभेच्छा

ज्येष्ठ विचारवंत व सामाजिक कार्यकर्ते मा.विलास वाघ सर यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेडकराईट हिस्टरी काँग्रेस तर्फे शुभेच्छा डॉ संतोष बनसोड राष्ट्रीय सचिवफुले, शाहू ,आंबेडकर विचारांचे अनुयायी,दलित परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते, तत्त्वनिष्ठ प्रकाशक व…

रुग्ण हक्क परिषदेने शिवजयंती निमित्ताने केला तब्बल एकशे अकरा कार्यकर्त्यांचा सत्कार!

पुणे – अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या मंचावर उपस्थित असणारे सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आज एकत्र आले होते. कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा किंवा स्नेहसंमेलन असल्याचे आनंददायी चित्र निर्माण झाले होते. निमित्त…

शहर टाइम्स तर्फे महेश्वर तेटांबे यांना उल्लेखनीय पत्र पुरस्कार…!

प्रतिनिधी( गुरुनाथ तिरपणकर) मराठी वृत्तपत्र लेखक संघ, दादर सार्वजनिक वाचनालय, मराठी विचारधारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक २७ फेब्रुवारी,२०२१ रोजीजागतिक मराठी भाषा निमित्त शनिवार सायंकाळी ६.३० वाजता दादर येथील…

शिवजयंती निमित्त आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसची ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळा

शिवजयंती निमित्त आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेसची ऑनलाईन राष्ट्रीय कार्यशाळा 19 फेब्रुवारी 2021 पासून सुरू करण्यात आल्याचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संदेश वाघ तसेच राष्ट्रीय सचिव डॉ. संतोष बनसोड यांनी जाहीर केले…

मोफत एंजोग्राफी, एंजोप्लास्टी, बायपास शिबीरास भरघोस प्रतिसाद

वार्ताहर – मा श्री एकनाथजी शिंदे (शिवसेना नेते, नगरविकास मंत्री, महाराष्ट्र) व मा खा डॉ श्रीकांतजी शिंदे (खासदार, कल्याण लोकसभा) यांच्या वाढदिवसानिमित्त अयोजित केलेल्या हृदयविकार निदान तपासणी शिबीरास भरघोस प्रतिसाद…

पद्मश्री नामदेव दादा ढसाळ साहेबांच्या जयंतीनिमित्त तालुका मोखाडा येथे आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी : जागतिक दर्जाचे महाकवी, विद्रोही साहित्यिक, लेखक, लोकनेते पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांच्या 74 व्या जयंती निमित्ताने जिल्हा पालघर तालुका मोखाडा येथील मौजे टाकपाडा या गावी दलित पॅंथर महाराष्ट्र…

२६ जानेवारी यां प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पोलीस कर्मचारी, बस चालक-वाहक, भाजी विक्रेते व गरजू लोकांना मास्क वाटप करण्यात आले .

युनिव्हर्सल ह्यूमन राइट्स कौन्सिल भारत यांच्या सौजन्याने शिवाजी मंदिर, दादर येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पाडून कोरोनाच्या काळात ज्यांनी…

“कोटक लाईफ” तर्फे सामाजिक पुरस्कार सोहळा संपन्न

वार्ताहर – २०२०च्या कोरोना प्रादुर्भाव काळ हा प्रत्येकाला कठीण दिवस दाखवून गेला, अशातच समाजातील काही घटक सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून विविध प्रकारे समाजाचे ऋण फेडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत होते. अन्नवाटप,…

मीरा भाईंदर चा आगामी महापौर काँग्रेसचा- काँग्रेसच्या मदतीशिवाय नाही-अस्लम शेख

मीरा भाईंदर शहराचा सर्वांगीण विकास मुझफ्फर हुसेन यांच्या दूरदृष्टी नेतृत्वाखाली झाला असून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शहरवासीयांना सर्व सोयी, सुविधा, मूलभूत गरजा उपलब्ध करून देण्याचे काम कॉंग्रेसने सत्ताकाळात केले असल्याचे गौरवोद्गार…