दोन डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून मुंबई लोकल सेवा सुरु
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत थोड़ी वसई-विरार महापालिकेची कानटोचणी करायला हवी होती. लोक रांगेत तासन तास ताटकळत असतानाही लोकांना लस उपलब्ध होत नाहीये. ज्यांच्याकड़े पैसे होते; त्यांनी विकतची लस घेतली…
