राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी घेतली राज्याचे ऊर्जामंत्री श्री नितिन राउत यांची भेंट !
कोरोना महामारीत अडकलेल्या महाराष्ट्रातील जनतेचे तीन महिन्याचे विजेचे अवास्तव बिल माफ करण्याची केली मागणी! विज बिल माफ़ करण्यासाठी ९०००० कोटी…