पुरग्रस्तांना मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे – कोकण महसूल आयुक्त व्ही.बी.पाटील
नवी मुंबई, दि.26 : रत्नागिरी आणि रायगड जिल्हयातील पुरग्रस्तांना/आपतग्रस्तांना सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्ती, खाजगी मोठया आस्थापना यांनी जीवनावश्यक वस्तूंसाठी मदत करावी असे आवाहन कोकण विभागाचे महसूल आयुक्त श्री.व्ही.बी.पाटील यांनी केले…
