Category: वसई विरार

टेस्टी हॉटेलचे गटारावर अनधिकृत बांधकाम !

वसई /वार्ताहर : वाढीव बांधकामावर महापालिकेने कोणतीच कारवाई न केल्यामुळे नाळ्यातील टेस्टी हॉटेलने गटारावर बांधकाम करण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे सदर अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश राऊत…

न्यायासाठी योगिता जाधव मनसे दरबारी!

वसई(प्रतिनिधी)-सध्या मनसे वसई विरार पालिकेचे आयुक्त गंगाथरण डी.विरोधात कमालीची आक्रमक झाली आहे. मंगळवारी मनसेने गंगाथरण डी.यांच्या दलनाबाहेर राडा केल्यानंतर पालिकेने बुधवारी मनसेचे नालासोपारा येथील शाखा तोडली होती. या कारवाईमुळे वसईत…

वसई विरार महानगरपालिकेतील गैरहजर कर्मचाऱ्यांवर मा.आयुक्तांची कारवाई

विरार (प्रतिनिधी):वसई विरार शहर महानगरपालिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखने कामी उपाययोजना म्हणून कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण व संशयित व्यक्तींसाठी शहरातील विविध ठिकाणी अलगीकरण व विलगीकरण केंद्र उभारलेली आहेत. वसई…

पालिका आयुक्त व मनसे मध्ये संघर्षाची ठिणगी !

अविनाश जाधव यांच्या राड्यानंतर पालिकेने मनसेची शाखा तोडली ! मनसैनिकांमध्ये संतापाचे सूर;आयुक्त व सहा. आयुक्तावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ! नालासोपारा(प्रतिनिधी) – मंगळवारी मनसेचे पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी वसई…

एनयुजे महाराष्ट्र पालघर जिल्ह्याचे समन्वयातून शासनाकडून पालघर जिल्ह्यातील पत्रकारांना जीवनावश्यक वस्तूंची सहायता

वसई,दि.16(प्रतिनिधी) :- नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र च्या वतीने राज्यभरातील गरजू माध्यमकर्मींना सरकारने सर्वोतोपरी सहकार्य करणेचे निवेदन दिले होते. राज्यभरात धार्मिक संस्था, सामाजिक संस्था, खासदार, पालकमंत्री आदी मान्यवर व शासनाचे…

कोवीड सेंटर की छळछावणी;उपचाराच्या नावाखाली रुग्णांचा जीवघेणा छळ

कोविड सेंटर मधील असुविधेप्रकरणी मनसेचा पालिकेत राडा ? वसई (प्रतिनिधी)- महापालिकेच्या वालीव येथील कोवीड सेंटरमध्ये रुग्णांचा जीवघेणा छळ होत असल्यामुळे मनसे झाली. मनसेने याप्रकरणी काल मुख्यालयात ऱाडा करून आयुक्तांना शिव्यांची…

दिव्यांगांच्या शासन निर्णयित राखीव ५ टक्के निधीवर पालघर स्थानिक स्वराज्य संस्थांचा डल्ला :- देविदास केंगार अध्यक्ष अपंग जन शक्ती संस्था

पालघर प्रतिनिधी :- दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावरून विविध कल्याणकारी योजना व वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात.दिव्यांगांचे पुनर्वसन व्हावे हाच मानस केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा आहे…

वरूण कोविड केंद्रातील रूग्ण गैरसोय प्रकरणी मा. सभापती कन्हैया भोईर यांनी घेतली केंद्र संचालकांची भेट

वसई(प्रतिनिधी) वसई विरारमध्ये कोरोनाने थैमान घातलेला असून रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण असून मनपा प्रशासन आपले सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नुकतेच प्रभाग समिती “जी” हद्दीतील वरूण इंडस्ट्रीयल…

वसई विरार सह पालघर जिल्हयात खरंच का लॉक डाऊन ची गरज नाही ?

वसई (डॉ अरुण घायवट) वसई विरारसह पालघर जिल्ह्यात कोविड रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. या रोगामुळे अनेक लोक मृत पावत आहेत. या रोगामुळे संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजलेला आहे. या रोगामुळे…

वसईतील प्लेटनिअम रुग्णालयाला मनसेचा दणका !

◆ ४,७२,१२० रक्कमेचे बिल आकारून महिलेला केलं होते बंधक! ◆ कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या उपचाराच्या नावाखाली स्थानिक रुग्णालयात लावली जात आहेत भरमसाठ रक्कमांची बिले.. ◆ वसई मधील प्लॅटिनम रुग्णालयाला कोरोनामुक्त झालेल्या महिलेला…