बहुजन महापार्टी तर्फे दररोज गरजूंना जेवण वाटप :- शमसुद्दीन खान
महाराष्ट्रामध्ये दररोज काम करणारे मजदूर बेरोजगार मोठ्या प्रमाणात राहत असून त्यांच्या हातावर त्यांचे पोट असतो अशा लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता बहुजन महापार्टी तर्फे…
