स्व.बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना सुरू करा, हीच साहेबांना श्रद्धांजली – राजेंद्र ढगे (आमची वसई रुग्णमित्र)

विरार : स्व. बाळासाहेब ठाकरे याच्या नावाने शासनाने १४ ऑक्टोबर २०२० मध्ये रस्ते अपघात विमा योजना अमलांत आणली पण अजूनही ही योजना कागदावरच रेंगाळत असल्याने, आमची वसईचे रुग्णमित्र राजेंद्र ढगे…

अखेर मोदी सरकार आंदोलन पुढे झुकले

खारीचा वाटा का होईना पण शेतकऱ्यांच्या प्रत्येक हाकेला लाल बावट्याने आंदोलन केली गेल्या वर्षभरापासून दिलीत देशभरातील शेतकरी थंडी, ऊन, पाऊस,कोरोना,लॉकडाऊनला न जुमानता ठाम पणे आंदोलनकर्ते ठिय्या देऊन बसले होते.भाजपच्या सरकारने…

वसई पोलिसांच्या हप्ताखोरीची चौकशी करून कारवाई करा! अवैध धंदेवाल्यांकडून लाखोंची वसुली?

प्रतिनिधी :मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या वसई पोलीस स्टेशन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनैतिक धंदे चालत असून अर्थातच या अनैतिक धंद्यांना पोलिसांचे संरक्षण लाभलेले आहे. या अनैतिक धंद्यांवर कारवाई व…

वसई-विरारमधील प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागणार!

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली विविध विकासकामांची माहिती प्रतिनिधी विरार- पालघर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हे स्वप्न साकारण्याच्या दृष्टिकोणातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेशित केल्यानुसार आजचा वसई व पालघर दौरा असल्याची…

वसई विरार शहर महानगर पालिकेतील ठेका कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियन ची मागणी

वसई विरार शहर महानगर पालिकेतील कायमस्वरूपी कामगारांना वसई विरार शहर महानगर पालिकेकडून सातवा वेतन आयोगा नुसार वेतन अदा करण्यात येत आहे. परंतु आमच्या ठेकेदार सभासद कामगारांना अद्यापही सातव्या वेतन आयोगाच्या…

ग्लोबल वार्मिंगचा धोका लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणावर भर द्या !: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

पर्यावरण रक्षणाबरोबर लोकशाही व संविधानाचे रक्षण करा!: महसूलमंत्री बाळासाहेब थोरात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्या पुढाकाराने प्रदेश काँग्रेस पर्यावरण सेलचा पदवाटप, आरे योद्धांचा सत्कार…

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वसई विरार शहर जिल्हानिरीक्षक मा.आमदार आंनदभाई ठाकुरसाहेब ह्यांची आढावा बैठक तसेच पक्ष सदस्य नोंदणी मोहिमेचा शुभारंभ

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वसई विरार शहर जिल्हा निरीक्षक माजी आमदार आनंदभाई ठाकूर यांची आढावा बैठक आज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर ॲडव्होकेट गुरुनाथ कुलकर्णी कॉलेज कॉलेज दिवाणमान वसई( प)येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलीतसेच पक्षाच्या…

बरफ पाड्यातील कचरा तात्काळ न उचलल्यास आयुक्तांच्या दालनात कचरा टाकणार ?

माजी नगरसेवकां विरुद्ध तीव्र संताप जयंती पिलानेवसई विरार महानगरपालिका मध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता होती ,सध्या प्रशासकीय राजवट असल्यामुळे लोकप्रतिनिधी अनेक प्रभागांत लक्ष देत नाहीत, बरफ पाडा येथील माजी नगरसेवकांच्या…

उप जिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती ?

प्रतिनिधी :पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उप जिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुळ कायदा विभागात असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. असा हा कलंकित अधिकारी सध्या पालघर…