जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढविली ; सत्पाळ्याच्या सरपंचांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रतिनिधी:जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढविल्या प्रकरणी सत्पाळ्याच्या सरपंच सौ. संगीता भंडार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाने केली आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, सत्पाळा ग्राम…

वसंत नगरी परिसरात फेरीवाल्यांना उधाण

प्रतिनिधी : वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती डी हद्दीत वसंत नागरी परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाले बसतात. या फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा तसेच नागरिकांना रहदारीस ही अडथळा निर्माण होतो. या…

जिल्हाधिकारी व वसई तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ?

समाजसेवक मनोहर गुप्ता यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस प्रतिनिधी वसई- पालघर जिल्हाधिकारी व वसई तहसील प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या संशयास्पद भूमिकेमुळे वसईतील एका समाजसेवकाला नाहक बेमुदत आमरण उपोषण पुकारावे लागले आहे. तक्रारी असतानाही…

पापडी येथे कायदेविषयक शिबीर व जनजागृती चे कार्यक्रम संपन्न……..

प्रतिनिधी: ……….दिनांक 11 नोव्हेंबर 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजता मैत्री संस्था व खीदमतुल मुसलेमीन एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट पापडी तर्फे ” कायदेविषयक शिबीर व जनजागृती ” चे कार्यक्रम मोठ्या थाटात…

सेजल एंटरटेनमेंट आयोजित ४ था रंगकर्मी आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल दिमाखात संपन्न …!

मुंबई-गिरगाव-प्रतिनिधी महेश्वर तेटांबे यांसकडूनसेजल एंटरटेनमेंट आयोजित ४ था रंगकर्मी आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल बुधवार, दिनांक १० नोव्हेंबर, २०२१ रोजी मुंबई साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. या…

हयातीच्या दाखल्यासाठी घरपोच सेवा-दिलीप अनंत राऊत

निवृत्ती वेतन धारकांसाठी प्रत्येक वर्षाच्या नोव्हेंबर मध्ये जीवन प्रमाण पत्र / हयातीचा दाखला / Life Certificate देणे क्रमप्राप्त आहे. भारतात असे निवृत्ती वेतनधारक कोट्यवधी आहेत. आता पर्यंत ह्या निवृत्ती वेतन…

येत्या सोमवारी वसई तहसीलदार कार्यालयावर लाल बावट्याचे बेमुदत बिर्हाडी आंदोलन

प्रश्न सुटे पर्यंत काॅम्रेड अरूणा मुकणे बसणार आमरण उपोषणाला लाल बावट्याने आता वसई तहसीलदार आणि प्रशासना विरूद्ध कंबर कसली आहे वसई तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मूलभूत प्रश्नांना घेऊन लाल बावट्याच्या…

पतंजली योगपीठ द्वारे सह -योगशिक्षक इच्छुकांंसाठी सुवर्णसंधी देश परदेशातूनही घेऊ शकता ऑनलाईन प्रशिक्षण अर्ज भरण्यासाठी काही दिवस राहिले बाकी

पतंजली योगपीठ हरिद्वार संचालित पतंजली योग समिती मुंबई पालघर विभाग द्वारा सहयोग शिक्षक बनू इच्छिणार्‍यांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे .देश परदेशातूनही सहङ्गयोगशिक्षक प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करण्यात…

दिवाळी या पर्व निमित्त हिंदी मासिक स्त्री दर्पण चे प्रथम प्रकाशन कार्यक्रम संपन्न

वसई, प्रतिनिधी : हिंदी मासिक “स्त्री दर्पण” दिवाळी विशेषांक २०२१ च्या पहिल्या अंकाचा प्रकाशन कार्यक्रम वसई-विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महिला महापौर सौ. प्रविणाताईंच्या विरार येथील कार्यालयात त्यांच्या शुभ हस्ते प्रकाशित…