आजपासून समाजसेवक मनोहर गुप्ता यांचे तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन
प्रतिनिधी : हरकत घेऊन ही फेरफार मंजूर करणाऱ्या भ्रष्ट मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे यांच्या विरुद्ध कामण येथील समाजसेवक मनोहर किशोरीलाल गुप्ता यांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आरंभले आहे.याबाबत अधिक माहिती…
एक वेगळा प्रयत्न! दिवाळी साजरा करण्याचा… : उत्तम कुमार
वसई: दीपावलीच्या शुभ दिनी दुर्लक्षित अशा किन्नर भगिनींना जीवनावश्यक वस्तूंचे “देवेंद्र भेट” किट देऊन भाजपा जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी आगळीवेगळी दीपावली साजरी केली. वसई-विरार परिसरातील 30 किन्नरांना यावेळी तांदूळ,…
हातावर पोट असलेल्या मजूर व कामगारांच्या आयुष्यात दिवाळी पहाट!
शाखाप्रमुख भावेश महाडिक आणि सहकाऱ्यांकडून नालासोपारा-आचोळे परिसरात फराळ वाटप प्रतिनिधी विरार- कोविड-१९ संक्रमणाच्या तब्बल दीड वर्षांनंतर यंदा दीपावलीनिमित्ताने सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंद व प्रकाशाचे आगमन झालेले आहे. मात्र हातावर पोट…
तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रशासन व नागरिकांनी एकत्रित काम करणे आवश्यक
आदिवासी कला संस्कृती परंपरा यांचे जतन करून विकासाचा उद्देश साधला पाहिजे—- पालकमंत्री दादाजी भुसे
कर्मचाऱ्यांची पिळवणूक सहन केली जाणार नाही -जॉन पीटर
वसई/ वार्ताहर : कर्मचाऱ्यांची ठेकेदाराकडून व मालकांकडून तुटपुंज्या पगारावर बोळवण केली जाते. त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणून पिळवणूक केली जात असून,यापुढे ती खपवून घेतली जाणार नाही.असा इशारा भाजपचे सरचिटणीस जॉन…
भाई शिंगरे वेल्फेअर सोसायटी ट्रस्टची यशस्वी घोडदौड…!
तरुण तडफदार व्यक्तिमत्व असलेल्या चंदन भाई शिंगरे यांनी आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून सामाजिक सेवेचा वसा हाती घेऊन जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून सामाजिक ऋण फेडण्याचे कामगेली दोन वर्षापासून…
वीजवापर शून्य ते 40 युनिट असेल
तर सावधान ; होऊ शकते तपासणी ! नालासोपारा :- घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे शून्य ते 40 युनिटपर्यंत वीजवापराची खात्री करण्यासाठी वीजमीटरची तपासणी मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. काही ग्राहक…
तहसीलदारांसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर लाल बावट्याचे आंदोलन स्थगित !
◆ रविवारच्या सुट्टीच्या दिवशी उघडावे लागले तहसील कार्यालय ◆ १० नोव्हेंबर पर्यंत सर्व मागण्या मार्गाला लागल्या नाही तर पुर्ण ताकदीने आंदोलन करणार वसई तालुक्यातील विविध मुलभूत प्रश्नांवर तहसीलदार कार्यालयावर बेमुदत…
जनसामान्यांना सर्वप्रकारच्या लोकल रेल्वे प्रवासाची मुभा!
३१ ऑटोबर , २०२१ कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन चौदा दिवस होऊन गेले असतील त्यांना लोकल रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आली आहे . महाराष्ट्र शासनाने दि. ३० ऑक्टोबर…
