धडक ऑटो रिक्शा-टॅक्सी चालक मालक युनियनच्या राधा नगर मच्छिमार्केट स्टँडचे उत्साहात उदघाटन!

वसई : धडक ऑटो रिक्शा-टॅक्सी चालक मालक युनियनच्या राधा नगर मच्छिमार्केट स्टँडचे कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते उत्साहात उदघाटन पार पडले. यावेळी युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार, जनसंपर्क…

पोमण सर्वे नंबर १८१/१ येथे लाखो फुटांची अनधिकृत बांधकामे! निष्कासन कारवाई व एमआरटीपी दाखल करण्यास टाळाटाळ; फार मोठा भ्रष्टाचार! लाखोंची वसुली

प्रतिनिधी:पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील गाव मौजे पोमण सर्वे नंबर १८०/१ या भूखंडावर भूमाफिया मुन्ना रामप्रसाद यादव, इम्रान मुजाब अली पठाण, जेठाराम मि. सोलंकी, घेवरचंद देवरामजी देवडा, भीमसेन सोनी, सुभेदार…

जॉयव्हिला’ तील ‘रक्तदान शिबिरा’चे आयोजन कौतुकास्पद आणि प्रेरणादायी!

‘ शिवसेना युवा नेते पंकज देशमुख यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मान प्रतिनिधी विरार- कोविड-१९ चे संक्रमण, विविध आजारांच्या निमित्ताने रक्ताची लागणारी ग़रज लक्षात घेता राज्य सरकारने केलेल्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत…

कोविड रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानंतर तातडीने शासन निर्णय

कोविड रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानंतर तातडीने शासन निर्णय जारी. मुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी…

जगातील वाहन कायदे – अ‍ॅड यज्ञेश कदम

कोलेजचे माझं शिक्षण पूर्ण केल्यावर आमच्या घरातील कार चालवायला शिकायची ओढ बरीच होती त्यावेळी माझे वडिलांशी (चंद्रकांत कदम सर ) मी हट्ट धरला त्यावेळी त्यांनी मला 140 पानाचं एक पुस्तक…

मनपा क्षेत्रातील मालमत्ताधारकांकरता ‘अभय योजना’ लागू करण्याची मागणी!

नालासोपारा :- भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या धर्तीवर वसई-विरार महापालिका क्षेत्रातील नागरिकांनाही ‘अभय योजना 2020-21’ लागू करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे पंकज देशमुख यांनी मागणी पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्याकडे केली आहे.…

विरार येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ८ वी ते १० वर्गाकरिता शिक्षकच नाही

प्रतिनिधी:विरार येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत ८ वी ते १० इयत्ता करिता शिक्षकच नसल्याची बाब समोर आली असून शिक्षण विभागाचे अधिकारी काय करीत आहेत. त्यांचे लक्ष आहे कुठे? असा प्रश्न…

वसई गाव काँग्रेस भवन येथे महाविकास आघाडी तर्फे पत्रकार परिषद संपन्न!

आज शनिवार दि. ९ ऑक्टोंबर २०२१ रोजी दुपारी ४:००वा. काँग्रेस भवन पारनाका वसई येथे महाराष्ट्र बंद बाबत महाविकास आघाडी तर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होतीह्यावेळी बोलताना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजारमजी…

आदिवासी कातकरी महिलेला धक्के मारून बळजबरीने घराबाहेर काढण्याचा प्रयत्न

अर्नाळा पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप मोकाटच आरोपींना गजाआड नाही केले तर आंदोलन छेडण्याचा लाल बावट्याचा इशारा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी फिर्यादी आदिवासी पीडित महिला (वय ३५)…