महिला संघर्ष समिती रजि.महाराष्ट्र/यशस्विनी प्रतिष्ठान/बचतगट पुरस्कृत महिला बचतगटांना/विधवा महिलांना धान्यवाटप
वसई( पुर्वा साळवी ) –दि.१० जुलै शनिवारी नालासाेपारा येथिल हरी बाग हाँल.आंबेडकर नगर मधे महिला सघंर्ष समिती(रजि.)महाराष्ट्र/यशस्विनी प्रतिष्ठाण.यशस्विनी महिला बचत गट पुरस्कृत नालासाेपारा येथिल महिला बचत गटांना आणि विधवा महिलांना…
सर्व धर्मीय संविधान बचाव समिती, वसई तर्फे फादर स्टेन स्वामी यांना श्रद्धांजली अर्पण..
शनिवार दिनांक 10 जुलै रोजी वाघोली नाका येथे गरीब, वंचित, शोषित, आदिवासी समाजाच्या हितासाठी आयुष्यभर लढणारे *फादर स्टेन स्वामी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.फादर स्टेन स्वामी यांनी जंगल तोडून, आदिवासीना…
पोमण सर्वे नंबर १८० हिस्सा नंबर १ या भूखंडावर अनधिकृत बांधकामे उभी असताना भूखंड बिनशेती केला! चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी :वसई तालुक्यातील पोमण ग्राम पंचायत हद्दीतील पोमण सर्वे नंबर १८० हिस्सा नंबर १ या भूखंडावर असंख्य बांधकामे उभी असताना आणि सदरचा भूखंड बिनशेती करण्याबाबत हरकत नोंदविली असताना हरकत दुर्लक्षित…
युनिटी मीडिया प्रेस क्लब या संस्था च्या अध्यक्ष पदी सौ.रुबिना मुल्ला व उपाध्यक्ष पदी प्रज्योत मोरे
वसई(प्रतिनिधी) – वसई विरार व आजूबाजूच्या परिसरात समाजाचे प्रश्न व समाजाला न्याय देण्यासाठी सदैव तप्तर असणारे पत्रकार हे जीवावर उद्धार होऊन पत्रकारिता करीत आहेत.अश्या पत्रकारांसाठी एक हक्काचे व्यासपीठ व पत्रकारांना…
बालकांना न्युमोनिया प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून देण्याच्या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मागणीला यश
बालकांमधील आजारापासून बालकांचे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी तसेच त्यास प्रतिबंध घालण्यासाठी लसीकरण कार्यक्रम राज्यभर सुरू करण्यात आलेला आहे. दरवर्षी राज्यात मोठया प्रमाणात बालकांमध्ये सर्वसाधारणपणे पावसाळ्यात व हिवाळ्यात सर्दी, थंडी-ताप, न्युमोनिया…
दलित पँथरच्या ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त तालुका डहाणू येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन
डहाणू(प्रज्योत मोरे) : शुक्रवार दिनांक ९ जुलै २०२१ रोजी दलित पँथर पालघर जिल्ह्याच्या वतीने संघटनेचे ४९ व्या वर्धापन दिनानिमित्त डहाणू तालुक्यातील वाणगाव रेल्वे स्टेशनच्या बाजूला मौजे कापसी येथे महाआरोग्य शिबिराचे…
“ क्षितिज दा “-….. कर्मविर स्नेहा जावळे समाजसेविका
“ क्षितिज दा “तुमची सौम्य पण सटीक आहे बोलीकामाच्या पध्दतीत आहे आधुनिक शैलीकोव्हीड-19 परिक्षा देणारे आमदार पहिलेस्वकतृत्वाने सर्वांची मने तुम्ही जिंकलेदा समाजासेवेत तुमचे धर्मनिर्पेक्ष रुपतुमच्या कार्याने येतो कार्यकर्त्यांना हुरुपआईप्रमाणे तुम्ही…
कोरोना काळात कामणमध्ये बेकायदेशीरपणे चित्रीकरण ?
प्रतिनिधी :कोरोना साथीच्या विषाणूंमुळे सर्व उद्योगधंदे बंद व देशात, राज्यात टाळेबंदी असताना वसई तालुक्यातील कामण येथे भजनलाल सन्स स्टुडिओजवळ सेट उभारण्यात आला असून चित्रीकरण चालू आहे. सदर चित्रीकरणाला मान्यता घेण्यात…
महिला लोकशाही दिन 19 जुलै रोजी
पालघर दि. 06 :- महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास शासन विभाग शासन निर्णय क्र. मलोदि-2013/प्रक्र.11/मक/दिनांक : 04/0/2013 अन्वये जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच या महिन्याचा…
