“बदली डहाणूला, पण नालासोपाऱ्यात कारभार सुरूच; खासगी लोकांच्या माध्यमातून कायदा तोडणारा तलाठी ?”

“बदली डहाणूला, पण नालासोपाऱ्यात कारभार सुरूच; खासगी लोकांच्या माध्यमातून कायदा तोडणारा तलाठी!” नालासोपारा : महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी दिनांक १९ डिसेंबर २०२४ रोजी जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकात…

Adarsh Industrial Estate मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचा अवमान; महापालिका आणि MSEBकडून अनधिकृत इमारतींना थेट सुविधा”

वसई (प्रतिनिधी) :वसई-विरार शहरात सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशांची सर्रास अवहेलना करत अनधिकृत बांधकामांचे सत्र प्रचंड वेगाने सुरू असून, प्रशासनाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्यामुळे या बांधकामांना थेट कायदेशीर स्वरूप देण्याचा प्रकार…

“ठेका नाही, परवाना नाही, जबाबदारी नाही – महापालिकेचा कचरा कारभार उघड!”

“ठेका नाही, परवाना नाही, जबाबदारी नाही – महापालिकेचा कचरा कारभार उघड!” वसई-विरार शहरात दररोज हजारो टन बांधकाम आणि पाडकाम कचरा निर्माण होत आहे. मात्र वसई-विरार शहर महानगरपालिकेकडे ‘सी अँड डी…

शासकीय दाखले शिबिरांचे आयोजन!!!

विरार दि. १४/०६/२०२५, वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील दहावी व बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची गरज भासत असल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील…

वसईतील ग्रामीण भागाला सुरक्षित सेवा देण्यात महापालिका परिवहन अपयशी!

समाजसेवक एलयास जोसेफ डिसिल्वा यांचे आयुक्तांना निवेदन माफक दरात, दर्जेदार आणि सुरक्षित सेवा देण्याची मागणी प्रतिनिधी विरार : वसई-विरार महापालिकेने स्वत:ची परिवहन सेवा सुरू करताना ग्रामीण परिसरातील प्रवाशांची गरज व…

महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार डॉ. संदेश वाघ यांना जाहीर

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दिला जाणारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कार” यंदा डॉ. संदेश वाघ यांना जाहीर करण्यात आला आहे. आंबेडकरवादी चळवळीतील…

“काम बंदीचे आदेश धाब्यावर; पापडीत ‘इन्फ्रा’कडून अवैध उत्खनन सुरूच!”

प्रतिनिधी | पापडी | रविवार, १ जून २०२५ पापडी येथील ‘इन्फ्रा एंटरप्रायझेस’ या इमारतीसाठी तब्बल १००० ब्रास मातीचा अवैध भराव व उत्खनन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यासंदर्भात तलाठीमार्फत…

नगररचना विभागातील मोठी कारवाई: निलंबित रेड्डी प्रकरणानंतर १७ कर्मचाऱ्यांची बदली, महापालिकेत खळबळ

वसई, दि. 31 (प्रतिनिधी):वसई विरार महापालिकेच्या नगररचना विभागात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणानंतर अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे. उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या घरावर ईडीने टाकलेल्या छाप्यांनंतर आयुक्त अनिलकुमार पवार यांनी…