मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांची वसई-विरार शहर महानगरपालिकेला भेट
मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे संदर्भात जपान आंतरराष्ट्रीय संस्था JICA यांचे प्रमुख व सदस्य यांनी सोमवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालयास भेट दिली. या भेटीवेळी मा.महापौर…
विद्यार्थी हितासाठी शिक्षिका सरसावल्या!
वसई-विरारमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कारासह वीजबिल माफीची मागणी महापौरांशी सदिच्छा भेट व चर्चा प्रतिनिधी विरार : वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील शाळांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी अखिल महाराष्ट्र महिला शिक्षक संघाच्या वसई तालुका…
वसईतील युनिव्हर्सल कॉलेजमध्ये हाऊसकिपींग कर्मचाऱ्यांना कामावरून रोखल्याचा आरोप; सुनावणीपूर्वी दबाव टाकल्याची तक्रार
https://youtu.be/8vN7kU_bizo?si=7Q_SgoqeGI5fGfNi वसई (प्रतिनिधी) – कामगार उपआयुक्त, पालघर यांच्या कार्यालयात २५ तारखेला होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर वसई (पूर्व) येथील युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये हाऊसकिपींग कर्मचाऱ्यांना कामावरून रोखण्यात आल्याचा आरोप पुढे आला…
वसई विरार शहर महानगरपालिकेत ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती’ उत्साहात साजरी
दि.१९ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस मा.महापौर श्री.अजीव…
वसईतील Universal College of Engineering विरोधात कामगार तक्रार; कामगार उपआयुक्तांकडून सुनावणी
वसई (पूर्व) : प्रतिनिधीवसई (पूर्व) येथील Universal College of Engineering संदर्भात किमान वेतन न देणे, बेकायदेशीररीत्या कामावरून दूर ठेवणे तसेच विविध कामगार कायद्यांचे उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या…
वसईतील युनिव्हर्सल कॉलेजमध्ये कामगार कायद्यांचे उल्लंघन?
हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांचा वेतन, ईएसआय व ग्रॅच्युइटीबाबत गंभीर आरोप; कामगार आयुक्तांकडे तक्रार संघटनेच्या निवेदनानुसार, संबंधित कर्मचारी मागील ७ ते ८ वर्षांपासून अखंडित सेवा बजावत असूनही त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात…
धानिव–पेल्हारमध्ये नियमांची मोडतोड सुरूच; प्रशासनाची ‘मूक संमती’ की राजकीय दबाव ?
वसई :वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘फ’ अंतर्गत धानिव–पेल्हार परिसरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट होत असतानाही प्रशासनाची भूमिका अद्याप अस्पष्टच आहे. नियमबाह्य बांधकामे उभी राहत असताना कारवाई का होत नाही? असा…
महापौरांकडून विभागांचा जाब; स्वच्छता दूतांना स्मार्ट वॉच देत कामगिरीवर थेट नियंत्रण
वसई :वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या कारभारावर थेट लक्ष केंद्रित करत मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी महापौर मा. अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापौरांनी विविध विभागांच्या…
