वसईतील Universal College of Engineering विरोधात कामगार तक्रार; कामगार उपआयुक्तांकडून सुनावणी

वसई (पूर्व) : प्रतिनिधीवसई (पूर्व) येथील Universal College of Engineering संदर्भात किमान वेतन न देणे, बेकायदेशीररीत्या कामावरून दूर ठेवणे तसेच विविध कामगार कायद्यांचे उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. या…

वसईतील युनिव्हर्सल कॉलेजमध्ये कामगार कायद्यांचे उल्लंघन?

हाऊसकीपिंग कर्मचाऱ्यांचा वेतन, ईएसआय व ग्रॅच्युइटीबाबत गंभीर आरोप; कामगार आयुक्तांकडे तक्रार संघटनेच्या निवेदनानुसार, संबंधित कर्मचारी मागील ७ ते ८ वर्षांपासून अखंडित सेवा बजावत असूनही त्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात…

धानिव–पेल्हारमध्ये नियमांची मोडतोड सुरूच; प्रशासनाची ‘मूक संमती’ की राजकीय दबाव ?

वसई :वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘फ’ अंतर्गत धानिव–पेल्हार परिसरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट होत असतानाही प्रशासनाची भूमिका अद्याप अस्पष्टच आहे. नियमबाह्य बांधकामे उभी राहत असताना कारवाई का होत नाही? असा…

महापौरांकडून विभागांचा जाब; स्वच्छता दूतांना स्मार्ट वॉच देत कामगिरीवर थेट नियंत्रण

वसई :वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या कारभारावर थेट लक्ष केंद्रित करत मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी महापौर मा. अजीव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीत महापौरांनी विविध विभागांच्या…

मार्च २०१७ ते २०२५ दरम्यान वसई–विरार घनकचरा व्यवस्थापनात कामगार शोषणाचे गंभीर आरोप — ठेकेदार हजर, कामगार आयुक्तांची ठोस कारवाई

वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन ठेक्यांत मार्च २०१७ ते २०२५ या कालावधीत कार्यरत असलेल्या कामगारांना PF, ESIC, Gratuity, PT, MLWF न देणे, बनावट हजेरी मस्टर, बोनस व रजा वेतनात फसवणूक,…

विरार पूर्व : मांडवी–भामटपाडा गावाच्या परिसरात बेकायदेशीर पत्राशेड बांधकाम

नवनिर्वाचित नगरसेवक अनधिकृत बांधकामप्रकरणी आक्रमक भूमिका घेणार का? पेल्हार विभागाच्या हद्दीत प्रभाग क्रमांक १ मध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामावर सहाय्यक आयुक्त व्हिक्टर डिसोजा मैदानात उतरणार केव्हा? वसई : विशेष प्रतिनिधी :…

युवाशक्ती कामगार संघटनेला मिलिंद रानडे यांचा ठाम पाठिंबा; VVCMC ला लवकरच भेट

वसई–विरार : युवाशक्ती कामगार संघटनेला महाराष्ट्रातील ज्येष्ठ कामगार नेते मा. श्री. मिलिंद रानडे यांचा ठाम व भक्कम पाठिंबा जाहीर झाला आहे. वसई–विरार शहर महानगरपालिका (VVCMC) हद्दीतील मजुरांचे प्रलंबित प्रश्न मार्गी…

बविआच्या १६ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार

वसई, दि. २८ (प्रतिनिधी)वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने बहुमत राखले असले, तरी पक्षाच्या काही नगरसेवकांसमोर कायदेशीर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. बविआचे १६ ते १७ निवडून…

वसई-विरारमधील घनकचरा व्यवस्थापनातील अन्यायाविरोधात लढा उभारणारज्येष्ठ कामगार नेते मिलिंद रानडे यांची ग्वाही…

मुंबई, दादर :महाराष्ट्रातील कामगार चळवळीचे ज्येष्ठ नेते आयु. मिलिंद रानडे यांची युवाशक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबीना मुल्ला यांनी दादर येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान वसई-विरार शहर महानगरपालिकेतील घनकचरा…