आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी साधली प्लाझ्मादानाची “हॅट्रीक”

महाराष्ट्रातील “कॉन्वालेसंट प्लाझ्मादानाची” हॅट्रीक साधणारा पहिला प्लाझ्मादाता वार्ताहर : पालघर जिल्ह्यातील वाढती कोविड रुग्णसंख्या लक्षात घेता हि रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अशा वेळी प्लाझ्मा थेरपी चा वापर…

भ्रष्टविचार थांबवा

देशाला महासत्ता बनवण्याच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन तरुणाई झटून काम करतेय.पण देशाला लागलेली भ्रष्टाचाराची किड हा यातला मोठा अडसर ठरतो आहे.बाळा दुकानात जाऊन ५ रुपयांची कोथिंबीर घेऊन ये आणि २ रुपये…

खारघर गावातील स्ट्रीट लाईट सुरू करण्याची मागणी

खारघर (राजेश चौकेकर): खारघर गावातील सर्व पाड्यांमध्ये ग्रामपंचायत कालावधीत स्ट्रीट लाईट ची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. आता मात्र सदर खारघर विभाग पनवेल महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यापासून सदर ठिकाणी सद्य…

ईगल फाउंडेशनचे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर!

नालासोपारा (राजेश चौकेकर) : दि.५ सप्टेंबर २० रोजी शिक्षक दिनी ईगल फाऊंडेशन च्या वतीने कोरोना महामारीच्या कालावधीत विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य केलेल्या व्यक्तींची निवड जाहीर करण्यात आली आहे. पुरस्कार प्राप्त…

बविआच्या कार्यकाळात आचोळे येथील शासकीय जागेवर भूमाफियांचा तांडव ?

तब्बल 4 एकर पेक्षा जास्त जागा केली गिळंकृत! बविआचे माजी महापौर व दोन नगरसेवकांची हाकेच्या अंतरावर जनसंपर्क कार्यालये! वसई : वसई-विरार महानगर पालिकेत शासकीय जागा गिळंकृत करणे हे म्हणजे राज-रोस…

ऑनलाइन गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश;वालीव पोलिसांची कारवाई!

वसई-लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या गुंतवणूकीच्या सुरस योजना आखून ऑनलाइन आर्थिक गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश टोळीचा वालीव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी अजय पंडित व रफिक शेख या…

रस्त्यावरील खड्डे दुरुस्तीच्या कामात हलगर्जीपणा केलेबाबत मा. आयुक्तांचे संबंधितांवर कारवाईचे आदेश

वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करणेचे काम लवकरात लवकर करण्याबाबतच्या सूचना मा.आयुक्त ह्यांनी महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या होत्या. त्यानुसार संबंधित विभागामार्फत महानगरपालिकेच्या…

वसईतील आंबेडकर चौकाबाबत महापालिकेचे आडमुठे धोरण ?

वसई(प्रतिनिधी):वसईतील अंबाडी रोड पंचवटी नाक्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक आहे. मागील बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ व्या जयंतीनिमित्त आणि वसईतील जनतेच्या मागिणीतून वसईचे आमदार हितेंद्र ठाकुर (आप्पा) यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात उभारणी…

नालासोपार्‍यात 4 मजली इमारत कोसळली रहीवाशांच्या सतर्कतेमुळे जिवितहानी टळली; धोकादायक इमारतींमुळे हजारो कुटुंबे मृत्यूच्या दाढेत ?

वसई : (प्रतिनिधी) : रायगड जिल्ह्यातील महाड येथे झालेल्या इमारत दुघटनेची पुनरावृत्ती नालासोपार्‍यात होता होता टळली. मात्र दैव बलवत्तर म्हणून इमारतीत वास्तव्याला असलेल्या रहीवाशांच्या सतर्कतमुळे जिवितहानी टळली. नालासोपारा पूर्वेतील संख्येश्‍वर…