जी जी कॉलेज मधील कोविड रुग्णाचे हाल;पार्सल चोरीचे प्रकारात वाढ ?

◆ साफ सफाईचे ही तीनतेरा ? ◆ महापालिकेला करोना रोखण्यास सपशेल अपयश ? वसई (डॉ अरुण घायवट) — वसई तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे . वसई विरार…

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी घेतली राज्याचे ऊर्जामंत्री श्री नितिन राउत यांची भेंट !

कोरोना महामारीत अडकलेल्या महाराष्ट्रातील जनतेचे तीन महिन्याचे विजेचे अवास्तव बिल माफ करण्याची केली मागणी! विज बिल माफ़ करण्यासाठी ९०००० कोटी रुपयाचे अनुदान केंद्र सरकारने दिल्यास विज माफ़ करन्याचे ऊर्जा मंत्री…

महावितरणची वीज दरवाढ़च अन्यायकारक! : निमेश वसा

विरार (प्रतिनिधी) : कोविड-१९ मुळे जनता ‘लॉकडाउन’मध्ये असताना महावितरणने १ एप्रिलपासून केलेली वीज दरवाढ़ अत्यंत चुकीची आहे. ही दरवाढ नैसर्गिक न्यायाला धरून नाही. ती भारतीय संविधानाच्या अनुच्छेद-१४नुसार समन्यायाच्या विरोधात आहे;…

खुपरी येथील महात्मा फुले नगर मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

(दि.२६, प्रतिनिधी मनोज बुंधे) वाडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सींग चे पालन करून तथा सॅनिटायजर चा सुयोग्य वापर करून आज खुपरी येथील महात्मा फुले नगर मधील मध्यवर्ती तीन रस्ता ठिकाणी…

खासदार राजेंद्र गावित यांनी महावितरण वसई मंडळाला दिली भेट

वसई विरार मधील जनतेला वीज बिलाबाबत लवकरच दिलासा दायक बातमी मिळेल खासदार म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे – खा.राजेंद्र गावित वसई : आज पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी महावितरण…

विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची भाजपा वसई रोड कार्यालयास सदिच्छा भेट!

विधानपरिषदचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वसई-विरारचा दौरा केला. ज्यामध्ये त्यांनी वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त तसेच प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्याशी बैठक घेऊन वसई तालुक्यातील कोरोनाच्या परिस्थिती वर…

बहुजन विकास आघाडी कडून वाढीव वीजबिलाबाबत महाराष्ट्र विद्युत मंडळ विरार पूर्व कार्यालयात निवेदन सादर !

कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात लॉकडाउनमुळे नागरिक गेले 3 महिने घरी असून काम नाही,हाती पैसा नाही अशा परिस्थितीत आपले युवा आमदार मा. श्री.क्षितीज ठाकूर सर्व नागरीकांची मागील 3 महिन्याची वीज बिले…

जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमीएका दिवसात 74 रूग्ण बरे होऊन घरी सोडले:-जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

पालघर दि.25 : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या पाहता आज एका दिवसात कोव्हिड-19 पॉझिटिव्ह 74 रूग्ण उपचार घेऊन बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून आज घरी सोडण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी…

दहावी परीक्षा प्रारंभ, विद्यार्थ्यांना एनयुजेएमतर्फे बेस्ट ऑफ लक

बेळगाव : कोरोनाच्या संकटामुळे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटकातील दहावी परीक्षेला आज गुरुवारपासून सुरवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील दहावी परीक्षा केंद्रांवर ,शिक्षण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत विशेष व्यवस्था करण्यात…